एक्स्प्लोर

...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरातांचा संताप

Jayashree Thorat on Vasant Deshmukh: सुजय विखे यांच्या सभेत बोलताना वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली.

Jayashree Thorat on Vasant Deshmukh Statement : अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या सुकन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वसतंरावांनी जयश्री थोरातांवर पातळी सोडून टीका केली, त्यानंतर फारच गदारोळ झाला. संगमनेरमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. एकंदरीतच वसंतरावांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. याबद्दल बोलताना जयश्री थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

जयश्री थोरात बोलताना म्हणाल्या की, जे काही काल घडलं ते कुणालाही न शोभणारं, अत्यंत वाईट आहे... जर महिलांनी राजकारणात यायचं असेल, तर असं बोलल्यास कोण येणार? मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल एवढं वाईट बोलले? जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? विरोधाला पण एक पातळी असते, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?", असा सवाल जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे. 

"मला सुजय विखेंना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही बसवलेले अध्यक्ष तिथे बोलतायत सुजय विखेंनीही चाकूर गावामधे माझ्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मला माहीत नाही की, सुजय विखे त्यांना भडकावतायत की काय? पण हे सगळं आम्ही गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहोत... आक्षेपार्ह विरोध केलेल्या देशमुख यांना अटक का केली नाही? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते चुकीचं आहे, असंही जयश्री थोरात म्हणाल्या आहेत. 

नेमकं घडलं काय? 

जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण आहे. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

धांदरफळ गाव बंद

शुक्रवारी धांदरफळ गावात झालेल्या घटनेनंतर काँग्रेस पाठोपाठ आता गाड्यांची तोडफोड व जाळपोळ विरोधात भाजप देखील आक्रमक होणार असून प्राणघातक हल्ल्या विरोधात लोणी गावात  निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे... यात सुजय विखे देखील सहभागी होतील. संगमनेरातील धांदरफळ गावात  युवा संकल्प मेळाव्याचे बॅनर थोरातांच्या समर्थकांनी फाडले. धांदरफळ गाव बंद ठेऊन निषेध

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल

जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी  विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल.

महत्त्वाच्या बातम्या

गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
Sunil Tatkare: डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Embed widget