एक्स्प्लोर

आइकिया इंडियाकडून दर्जा आणि ग्राहक अनुभवाला प्राधान्‍य, वर्षभर एक्‍स्‍चेंज अँड रिटर्न पॉलिसी पॉलिसी लाँच

पॉलिसीसह आइकिया ग्राहक समाधान व विश्‍वासाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे

आइकिया या जगातील सर्वात लोकप्रिय व विश्वसनीय होम फर्निशिंग्ज ब्रँडने ग्राहक खरेदी अनुभव अधिक सोईस्कर व स्थिर करण्यासाठी 365 दिवस एक्स्चेंज अँड रिटर्न पॉलिसी लाँच केली आहे. होम फर्निचर व फर्निशिंग अॅक्‍सेसरीज अशी उत्‍पादने त्‍यांच्‍या मूळ पॅकेजिंग किंवा असेम्‍बल स्थितीत आइकियाकडे बदलली जाऊ शकतात किंवा परत केली जाऊ शकतात. या सेवेसह ग्राहक फिटिंग, आरामदायीपणा व कार्यक्षमतेसंदर्भात त्‍यांच्‍या घरी चाचणी करू शकतात. एक्‍स्‍चेंज व रिटर्न्‍सचा समावेश असलेल्‍या नवीन ‘चेंज ऑफ माइण्‍ड' पॉलिसीसह आइकिया ग्राहक समाधान व विश्‍वासाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. 

सुस्‍पष्ट व सोप्‍या सुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली एक्‍स्‍चेंज अँड रिटर्न पॉलिसी ग्राहकांना उत्‍पादनांची खरेदी कुठेही केलेली असो स्‍टोअरमध्‍ये किंवा सोईस्‍कर होम कलेक्‍शन सर्विसेसच्‍या माध्‍यमामून उत्‍पादने बदलण्‍याची किंवा परत करण्‍याची सेवा देते. ही पॉलिसी सहसा उद्योगामध्ये दिसून न येणारी स्थिरतेची अद्वितीय सेवा देत आइकियाला इतरांपेक्षा वरचढ ठरवते. 

ही अधिक स्थिर एक्‍स्‍चेंज अँड रिटर्न पॉलिसी लाँच करत आइकियाचा भारतातील होम सोल्‍यूशन्‍समध्‍ये पसंतीचा ब्रँड म्‍हणून कायम राहण्‍याचा मनसुबा आहे, जेथे ब्रँड सतत विकसित होत असलेल्‍या रिटेल क्षेत्रामध्‍ये सुलभता व समाधानासंदर्भात ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करत आहे. कलेक्‍शनप्रती जागरूक संशोधन करत आम्‍ही ग्राहकांसाठी शाश्‍वत रिझॉल्‍यूशनला चालना देतो. आइकिया फॅमिली सदस्‍यांसाठी ही पॉलिसी अधिक पुढे जाते, जेथे खरेदीच्‍या १४ दिवसांच्‍या आत सेल्‍फ डिलिव्‍हरी किंवा सेल्‍फ असेम्‍ब्‍लीदरम्‍यान नुकसान झालेल्‍या उत्‍पादनांसाठी मोफत रिप्‍लेसमेंट्स असे फायदे दिले जातील. 
 
कंट्री कमर्शीयल मॅनेजर आदोश शर्मा म्‍हणाले, “८० वर्षांपासून आइकिया उच्‍च दर्जाची, टिकाऊ उत्‍पादने देत आहे, जी घरामध्‍ये सर्वोत्तम दैनंदिन जीवनाचा अनुभव देतात. आमची नवीन ३६५ दिवस एक्‍स्‍चेंज अँड रिटर्न पॉलिसी आमच्‍या प्रयत्‍नांचे विस्‍तारीकरण आहे, जी भारतातील ग्राहकांमध्‍ये विश्‍वास निर्माण करण्‍यासोबत त्‍यांना सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ऑनलाइन किंवा स्‍टोअरमध्‍ये खरेदी करायची असो या उपक्रमामधून खात्री मिळते की ग्राहकांना त्‍यांच्‍या निवडींबाबत विश्‍वास वाटेल. पहिल्‍यांदाच योग्‍य उत्‍पादनाचा शोध घेणे सोपे करत आणि ‘डेमोक्रॅटिक डिझाइन' वरील आमच्‍या फोकसची खात्री घेत आम्‍ही ग्राहक समाधानाला अधिक उत्‍साहित करत आहोत. आमचा उत्‍पादन बदलण्‍याची व परत करण्‍याची प्रक्रिया विनासायास आणि सोईस्‍कर करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍यासाठी महत्त्‍वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करत त्‍यांच्‍या पसंतीनुसार घर डिझाइन करू शकतात.''
  
ही नवीन पॉलिसी ग्राहकांना खरेदीच्‍या किंवा डिलिव्‍हरीच्‍या तारखेपासून एका वर्षामध्‍ये उत्‍पादने बदलण्‍याची किंवा परत करण्‍याची सेवा देते, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या घरांसाठी योग्‍य निवड करण्‍यासाठी पुरेसा वेळ मिळतो. खरेदीच्‍या पुराव्‍यासह ग्राहक न वापरलेले, काहीशी वापरलेली किंवा असेम्‍बल केलेले आणि विक्री करण्‍यायोग्‍य स्थितीत असलेली उत्‍पादने बदलू शकतात आणि परत करू शकतात. यामध्‍ये सर्व आइकिया उत्‍पादनांपासून स्‍टोअर्समध्‍ये खरेदी केलेल्‍या उत्‍पादनांचा समावेश आहे. तसेच, कंपनी मॅट्रेसेस, अॅज-इज सेक्‍शन व मीटर फॅब्रिक्‍ससाठी विस्‍तारित ३६५ दिवस एक्‍स्‍चेंज कालावधी देते, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या घरी उत्‍पादनांची चाचणी करण्‍याची सुविधा मिळते. 

आइकिया इंडियाचे कंट्री कस्‍टमर मॅनेजर अॅलेक्‍झांड्रा शेस्‍ताकोवा म्‍हणाले, “कल्‍पना करा की तुम्‍ही तुमच्‍या घरासाठी सोफा किंवा मॅट्रेस खरेदी केले, महिनाभर किंवा त्‍याहून अधिक काळ वापरानंतर त्‍यामधून आरामदायीपणा मिळत नाही आहे. बहुतांश केसेसमध्‍ये अशी उत्‍पादने जोपर्यंत टिकून राहतात तोपर्यंत वापरावी लागतात. पण, आम्‍ही आइकियामधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यामध्‍ये बदल करण्‍याचे नियोजन केले आहे. आमचे स्‍टोअर्स आणि सर्व इतर ऑफलाइन व ऑनलाइन चॅनेल्‍सवरील विनासायास खरेदी अनुभवाला अधिक उत्‍साहित करत, तसेच उत्‍पादने परत करण्‍याची व क्‍लेम्‍स प्रक्रिया सोपी करत आम्‍ही ग्राहकांना आमचा दर्जा आणि स्थिरतेची खात्री देतो, जे त्‍यांची घरे व मूल्‍यांना अनुकूल आहेत. आमच्‍या सर्व ग्राहकांना आता ३६५ दिवसां मध्‍ये आमच्‍या सर्व शॉपिंग चॅनेल्‍सवर उत्‍पादने बदलण्‍याची किंवा परत करण्‍याची सेवा उपलब्‍ध आहे. ही पॉलिसी आइकिया इंडियाचे दर्जा खात्रीबाबत धाडसी पाऊल आहे, तसेच ग्राहकांसोबत दृढ विश्‍वास निर्माण करण्‍याचा आमचा मार्ग आहे.''   
 
आइकिया इंडियाने पसंतीची ओम्‍नी चॅनेल होम फर्निशिंग्‍ज रिटेलर बनण्‍याचा आपला प्रवास सुरू ठेवला आहे, तसेच ग्राहकांना सोईस्‍कर व आनंददायी अनुभव देत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule  : राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव; सुप्रिया सुळेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव; सुप्रिया सुळेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Embed widget