एक्स्प्लोर

Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?

Ameet Satam BMC Fund Allocation: भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खौरात केल्याचं समोर आलं होतं.

Ameet Satam BMC Fund Allocation: भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर (BMC Corporator) निधीची खैरात केल्याचं समोर आलं होतं. केवळ अमित साटम यांच्या मतदारसंघात निधीची खैरात केल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा रंगली होती. निधी वाटपाच्या निकषांबाबत आता भाजपमध्येच प्रश्न उपस्थित केले जात होता. या सगळ्या प्रकरणानंतर आता अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पत्र लिहून निधी वाटपात समतोल राखण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत अमित साटम यांनी स्वत: माहिती दिली आहे.

नगरसेवकांना निधी वाटपाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांच्या संदर्भात मी हे स्पष्ट करू इच्छितो की, ही बाब माझ्या निदर्शनास 16 एप्रिलपूर्वीच आली होती. संबंधित सर्व माहितीचा तपशील घेतल्यानंतर मी 16 एप्रिल रोजी स्थायी समितीच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते, अशी माहिती अमित साटम यांनी दिली. (Ameet Satam BMC Fund Allocation)

अमित साटम पत्राद्वारे काय म्हणाले होते? (Ameet Satam BMC Fund Allocation)

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांना देण्यात आलेला अतिरिक्त निधी देण्यात आला असून, तो अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांमध्ये समतोल व न्याय्य निधी वाटप करण्यात यावे, अशी मी विनंती केली आहे. ही बाब मी स्वतःहून माझ्या निदर्शनास आल्यानंतर योग्य त्या माध्यमातून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही केली. सार्वजनिक निधी वाटपामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्याय्यतेचे तत्त्व राखणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, असं अमित साटम पत्राद्वारे म्हणाले होते.
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?

अमित साटम यांच्या मतदासंघातील कोणत्या नगरसेवकाला किती कोटींचा निधी?

  • वॉर्ड 65 - विठ्ठल बंदेरी- 6 कोटी
  • वॉर्ड 67 - दीपक कोतेकर- 6 कोटी 
  • वॉर्ड 68 - रोहन राठोड - 9 कोटी 
  • वॉर्ड 69 - सुधा सिंग - 6 कोटी 
  • वॉर्ड 70 - अनिष मकवाणी - 6 कोटी 
  • वॉर्ड 71 - सुनीता मेहता - 6 कोटी

भाजपची सत्ता येऊनही पक्षाच्या विशिष्ट नगरसेवकांना निधीवाटपात झुकते माप- (Ameet Satam BMC Fund Allocation)

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता हटवून पालिकेत विराजमान झालेल्या सत्ताधारी भाजपच्या (BJP) कारभाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेवर (BMC) एकहाती आणि संपूर्ण नियंत्रण मिळाल्याने आता भाजप नगरसेवकांना भरभरुन निधी मिळणार, असे अनेकांना वाटले होते. मात्र, भाजपची सत्ता येऊनही पक्षाच्या विशिष्ट नगरसेवकांना (Mumbai Coroporaters) निधीवाटपात झुकते माप दिले जात असल्याची कुजबूज सध्या भाजपच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे.

संबंधित बातमी:

Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?

महत्त्वाच्या बातम्या

'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Embed widget