एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2025 | सोमवार

1. सरकारने हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन, 5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार; यावेळी कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार https://tinyurl.com/56xh664s  सरकारने हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला; तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच, विजयी मेळावा घेण्याबाबत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा, ठिकाण मात्र निश्चित नाही https://tinyurl.com/4p4h9fp6  

2. मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! पण या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? उद्धव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका https://tinyurl.com/2fphwz6d  नरेंद्र जाधवांच्या समितीवरून मराठी मनात संशयाचा धूर; उद्धव ठाकरेही म्हणाले, शिक्षण समितीवर अर्थतज्ज्ञ बसवला, असली थट्टा करू नये https://tinyurl.com/8nare5jw 

3. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलाय का? त्यांनी एकत्र यावं आणि क्रिकेट खेळावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला  https://tinyurl.com/2p7dbwpf   फडणवीस, प्रफुल्ल पटेल, शिंदे अन् हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास तुम्हाला काय पोटदुखी; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार https://tinyurl.com/bdz6758c 

4. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच खात्यात येणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा   https://tinyurl.com/44mebb8p  कमी बोला जास्त काम करा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना कानपिचक्या, म्हणाले, केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हावी https://tinyurl.com/3f4du7j2   मराठी भाषेबाबत तडजोड करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले https://tinyurl.com/d4r9vpzd  

5. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी;  संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा, मात्र उद्धव ठाकरेंच्या पायाशी हनुमानासारखं कायम राहणार असल्याचं भाष्य https://tinyurl.com/2tzv8sbb  संजय पवारांनी ठाकरे सेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देताच शिंदे गटाची मोठी ऑफर; उदय सामंत म्हणाले, आम्ही त्यांचे स्वागत करू https://tinyurl.com/bde2ahbv   आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी हर्षल सुर्वे यांनी थेट राजीनामा टाकला https://tinyurl.com/zdprcm92 

6. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक; आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत थेट निशाणा  https://tinyurl.com/37rkka4p   "नीट"ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा शिक्षक संदीप क्षीरसागरांचा राईट हँड असल्याचा आरोप https://tinyurl.com/p64whzx4  आरोपीचे फोटो सर्वच नेत्यांसोबत, सुरेश धस यांच्याकडून संदीप क्षीरसागरांची पाठराखण https://tinyurl.com/48jay723

7. 'पादरीचा सैराट करेल त्याला बक्षीस देईन, आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जालन्यात ख्रिश्चन समाज आक्रमक, सर्व समाजाचा एकत्रित मोर्चा  https://tinyurl.com/4dxjpau 

8. पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता, दौंड हादरलं https://tinyurl.com/mrys8ed8  नाशिकमध्ये हिट अँड रन, सायकलवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला भरधाव ट्रकने चिरडलं, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको https://tinyurl.com/2tcutvfw 

9. जन्मदात्या बापानेच दारूच्या नशेत पोटच्या मुलीला अतिशय क्रूरपणे संपवलं; धाराशिव जिल्ह्यातील घटना  https://tinyurl.com/ym54trkz  चार वर्षाच्या चिमुकलीनं चॉकलेट मागितलं, जन्मदात्याने लेकीला संपवलं, घटनेनं लातूर हादरलं  https://tinyurl.com/u2ezcxv   भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून अश्लील कृत्ये करायला लावणारा पुण्यातील प्रसाद बाबा समलैंगिक, पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर https://tinyurl.com/3x56kfnj   

10. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू  यश दयालवर लैंगिक शोषणाचे आरोप, महिला म्हणाली, माझं लैंगिक शोषण केलं, पैसेही घेतले  https://tinyurl.com/5n8wyt9n 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget