*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2024 | गुरुवार*  


1. मोदी दहा वर्षे झोपले नाहीत त्यामुळे मेंदूला ताण, भ्रमिष्ट झालेत, नकली संतान टीकेवर उद्धव ठाकरे यांचा पलटवार, 4 जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, ठाकरेंची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://tinyurl.com/3mae5v9p 


2. लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते; शरद पवारांचा नाशकातून  प्रफुल पटेलांवर हल्लाबोल, मोदींना घातलेल्या जिरेटोपवरुन टीका https://tinyurl.com/27j7ke2w  मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, पंतप्रधान मोदींचा रोड शो गुजराती समाजासाठी, शरद पवारांची टीका https://tinyurl.com/5xe3whxa 


3. एकीकडे पांडव सेना, दुसरीकडे कौरव सेना, आपल्याला धनुष्य उचलायचंय; देवेंद्र फडणवीसांची नाशिकमधून तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/y2tka8my  मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला https://tinyurl.com/wr97kj76 


4. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात, प्रकाश आंबडेकरांचा अंदाज    https://tinyurl.com/46crbf7m   विधानसभेला मनोज जरांगेंसोबत वंचितची युती होऊ शकते, एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षेत' प्रकाश आंबेडकरांचे संकेत https://tinyurl.com/2n3fw7p3  


5. नाशिक त्यांचा बालेकिल्ला, पण हल्ली ते नाशिकमध्येही दिसत नाहीत, शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/yujxx94s  नाशिकमध्ये वादळी वाऱ्यात शरद पवारांचं भाषण; व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली https://tinyurl.com/s8dbbwv8 


6. तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय, गुंडगिरी किती दिवस सहन करायची; मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला इशारा https://tinyurl.com/5hbuet9r  महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी संविधानाची काळजी करू नये; दिंडोरीतील सभेतून पंकजा मुंडेंची काँग्रेसवर टीका https://tinyurl.com/439emr9a 


7. कमानीवर लिहिलेलं नाव झाकू शकाल, पण शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकाल? अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल https://tinyurl.com/4uruvbm6  मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली, जयंत पाटलांची टीका https://tinyurl.com/36m6ayky 


8. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचं बचावकार्य तब्बल 63 तासांनी संपलं; 16 जणांचा मृत्यू, 75 जखमी
https://tinyurl.com/msu783d7 


9. मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात 267 शेतकऱ्यांची आत्महत्या https://tinyurl.com/54m92928  नीरा उजवा कालव्यात फलटण भागात गळती, शेतकऱ्यावर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ, 7 ते 8 लाखांचे नुकसान https://tinyurl.com/45s3jevd   महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाचे धूमशान; उन्हाळी पीकांचे नुकसान, आंबा पिकाला मोठा फटका https://tinyurl.com/2fhmnfyk 


10. आता आयपीएलच्या टॉसवरून वाद रंगला, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू सेम असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत https://tinyurl.com/mr2keh3t  एकटा रोहित शर्मा ट्रॉफी जिंकून देऊ शकत नाही, माजी फिरकीपटू हरभजन सिंगचं वक्तव्य, विजयाचा मार्ग देखील सांगितला! https://tinyurl.com/8zekxyws


*एबीपी माझा स्पेशल* 


औरंगाबादच्या तिरंगी लढतीत, कोण बाजी मारणार? माझा अंदाज https://tinyurl.com/mr22pv28 


जळगाव लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज https://tinyurl.com/268jvxrm 


*एबीपी माझा Whatsapp Channel*
 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w