एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची 'टेरर फॅक्टरी'..., मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडले धक्कादायक पुरावे; पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच करताय घुसखोरी

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करताय, असं समोर आले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. 

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. हाशिम मुसा गेल्या अनेक महिन्यांपासून काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती-

दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधीही आला काश्मिरात होता. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होते. याबाबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातून पुरावे आढळले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आहे. 

फाशीची शिक्षा झालेल्याला तुरुंगातून सोडले अन्...-

ऑगस्ट 2024 मध्ये, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेच्या तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करताना झहीर अहमद अब्बास नावाच्या दहशतवाद्याला ठार मारले होते. त्यानंतर तपासात असे दिसून आले की झहीर अहमद अब्बासला यापूर्वी रावळपिंडी मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते. झहीर अहमद अब्बासला एका फौजदारी खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. पण पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने झहीरला तुरुंगातून सोडले, त्याला जिहादी बनवले आणि भारतात दहशत पसरवण्यासाठी पाठवले. रावळपिंडी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी स्वतः झहीर अहमद अब्बासच्या फाशीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

कोण आहे हाशिम मुसा?

हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी उर्फ सुलेमान हा पाकिस्तानी नागरिक

हाशिम मुसा पाकिस्तानचा माजी एसएसजी कमांडर

सेवेत असतानाच लष्कर-ए-तय्यबामध्ये सहभागी

एसएएसजी कमांडोंकडून पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमची उभारणी 

या संघटनेकडून सैनिकांवर हल्ला करून पार्थिवाची विटंबना केल्याच्या घटना

हाशिम मुसा एक ते दीड वर्षांपूर्वी पूंछ-राजौरी सेक्टरमधून भारतात दाखल

२०२३ मध्ये पूंछ-राजौरीमध्ये भारतीय सैनिकांवरच्या हल्ल्यात सहभाग

पहलगाम हल्ल्यानंतर हाशिम मुसावर 20 लाखांचं इनाम

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली; मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली, कोणाला हस्तक्षेप करण्यास सांगितले?

Pahalgam Terror Attack: आज गर्दी कमी, उद्या येऊया...दहशतवादी काय म्हणाला? जालन्यातील तरुणाने सांगितले; पहलगाममध्ये हल्ल्याच्या एक दिवसआधी काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या नावाने बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या नावाने बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला

व्हिडीओ

Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget