एक्स्प्लोर

चोर समजून मारहाण, नाशिकमध्ये तरुणाचा मृत्यू

"काही दिवसांपूर्वी राहुल याने त्याच्या दुकानात चोरी केली होती आणि आजदेखील तो चोरी करण्यासाठी आला होता म्हणून आपण त्याला मारहाण केली होती."

नाशिक : चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. राहुल जाधव असे मृत तरुणाचे नाव होते. सिडकोच्या मोरवाडी परिसरातिल विनायक ट्रेडर्स या दुकानात आज दुपारी राहुल जाधव हा तरुण गेला होता. राहुल जाधव याच परिसरात राहणारा होता. राहुलने चोरी केली असा संशय घेऊन दुकानमालक गणेशमल राठी याने त्याला बांधून ठेवलं. तुझे अजून कोण कोण साथीदार आहेत, अशी राहुलला विचारणा करत तुफान मारहाण करायला सुरुवात केली. काही वेळातच राहुलची प्रकृती बिघडल्याचं दिसून येताच दुकानमालकानेच राहुलला घरच्यांच्या ताब्यात दिले. मात्र त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राहुलच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी दुकानमालक गणेशमल राठी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या अंबड पोलीस ठाण्यात सुरु आहे. राठी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राहुल याने त्याच्या दुकानात चोरी केली होती आणि आजदेखील तो चोरी करण्यासाठी आला होता म्हणून आपण त्याला मारहाण केली होती. दरम्यान, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून अशाप्रकारे कोणीही परस्पर कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget