एक्स्प्लोर

फेक फेसबुक अकाऊंटला कंटाळून महिलेने नोकरी सोडली!

पीडित महिलेला अनेक महिन्यांपासून अनोळखी नंबरवरुन फोन येत असून फेसबुकवर तुम्हीच आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर मोबाईल नंबर देत ‘प्लीज कॉल मी’ असा मेसेज केल्याचं त्यांना सांगितले जात होतं.

नाशिक : फेसबुकवरील फेक अकाऊंटच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपली मॅनेजर पदाची नोकरी सोडली. त्याही पुढे म्हणजे, या सर्व प्रकाराचा त्रास होऊ लागल्याने महिलेला सध्या वैद्यकीय उपचार सुद्धा घ्यावे लागत आहेत. नाशिकमधील या घटनेमुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत राहुल घोडेकर नामक व्यक्तीविरोधात सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. पीडित महिलेला अनेक महिन्यांपासून अनोळखी नंबरवरुन फोन येत असून फेसबुकवर तुम्हीच आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर मोबाईल नंबर देत ‘प्लीज कॉल मी’ असा मेसेज केल्याचं त्यांना सांगितले जात होतं. या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने सदर घटनेचा शोध घेतला असता दीड वर्षांपूर्वी संगमनेरला एका फार्मा कंपनीमध्ये त्या मॅनेजरपदी नोकरीला असताना, कंपनीमध्ये राहुल घोडेकर नावाच्या एक व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला होता. राहुल कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या अनेक तक्रारी महिलेने कंपनी व्यवस्थापनाकडे केल्या होत्या आणि त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. आपल्याला कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात धरुन राहुल घोडेकर हे कृत्य करत असल्याचा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget