एक्स्प्लोर

मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?: उद्धव ठाकरे

नाशिक: ‘‘सामना’वर बंदी आणून दाखवा, मग पाहा काय करतो ते, सामना हे वृत्तपत्र नाही तर आमंच शस्त्र आहे. ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल. आम्ही नाकारलेले गुंड भाजपने घेतले. मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत भाजपवर घणाघाती टीका केली. ‘शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे.’ शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे. केवळ मतं पाहिजे म्हणून ‘अच्छे दिन’च्या थापा आम्ही मारणार नाही. असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. ‘माझ्या मोबाइलमध्ये बाळासाहेबांसोबत अटलजींचीही भाषणं’ ‘देशाला धमक्या देणारा पंतप्रधान हे दुर्दैव आहे.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. माझ्या मोबाइलमध्ये बाळासाहेबांसोबत अटलजींचीही भाषणं आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारांनाही चुचकारलं. ‘शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’ नोटबंदी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. नोटबंदी विरोधात मूठ आवळून दाखवा शिवसेनेच्या वचननाम्यात थापा नाही. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. उत्तरप्रदेश सारखं इथल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली. ‘शब्दाला किंमत असली पाहिजे’, फडणवीसांना टोला ‘‘माझा शब्द आहे!’ असं म्हणायला शब्दाला किंमत असली पाहिजे. तुम्हाला द्यायसाठी माझ्या हाती काही नाही. मुख्यमंत्र्यांचा हाती आहे ते देत नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव यांचा मनसेला टोला मनसेत गेलेले कंटाळून परत शिवसेनेत आले. काम करता येत नव्हते म्हणून शिवसेनेत आले. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेवर बोचरी टीका केली. ‘मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’ ‘भाजपला मेहबुबा मुफ्ती चालते, पण शिवसेना चालत नाही. आम्ही नाकारलेले गुंड भाजपने घेतले. मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’ अशीही उद्धव ठाकरेंनी टीका केली. संबंधित बातम्या: फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत मनी लाँडरिंगचे आरोप उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव: शिवसेना भुजबळ आणि उद्धव ठाकरेंचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी ...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार 'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget