एक्स्प्लोर

कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं अनोखं ATM

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी खास एटीएम तयार केलं आहे. या एटीएमचं वैशिष्ट्य म्हणजे यात कचरा टाकल्यास मोबदल्यात पैसे मिळणार आहेत. सध्या नाशिकमध्ये या अनोख्या एटीएमची चांगलीच चर्चा सुरु आहे. पैसे काढण्यासाठी आपण एटीएममध्ये नेहमी जात असाल. मात्र आता कचरा टाकण्यासाठीही एटीएम आपल्या दारी येऊ शकतं. कारण नाशिकच्या संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी हे आगळंवेगळं एटीएम तयार केलं आहे. कचऱ्याच्या या एटीएमचं वैशिष्ट्य म्हणजे कचऱ्याच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. एक किलो कचऱ्याच्या मोबदल्यात 10 पॉइंट्स मिळणार. असे 100 पॉइंट्स झाले की 10 रुपये तुमच्या हाती पडणार. यश गुप्ता, राहुल पाटील, प्रकाश सोनवणे आणि ऋषिकेश कासार या 19 वर्षांच्या चार विद्यार्थ्यांनी ही किमया साधली. या एटीएमसाठीच्या प्रोग्रामिंगची जबाबदारी यश गुप्तानं सांभाळली आहे. नाशिकमधल्या के. के. कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एक्स्पोमध्ये हे एटीएम ठेवण्यात आलं आहे. मात्र कचऱ्याच्या मोबदल्यात पैसे देणं या मध्यमवर्गीय मुलांना परवडणारं नाही. त्यामुळे सरकारनं किंवा एख्याद्या संस्थेनं पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टला महाराष्ट्रातूनच नाही तर तामिळनाडू आणि केरळमध्येही बेस्ट प्रोजेक्ट म्हणून निवडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत 15 पुरस्कारांवर त्यांनी मोहोर उमटवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी भन्नाट संकल्पना जमिनीवर उतरवली खरी, मात्र आता गरज आहे, या विद्यार्थ्यांची क्रिएटीव्हीटी प्रत्यक्ष वापरात आणण्याची.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget