एक्स्प्लोर

सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार

‘सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. मात्र, सर्वसामान्य लोक रांगेत उभे राहिले.’ अशी जोरदार टीका पवारांनी केली.

नाशिक : ‘नोटाबंदीची गोष्ट म्हणजे मारुतीच्या बेंबीसारखी झाली आहे. झटका सगळ्यांना बसला पण सुरुवातीला कुणी मान्यच केलं नाही.’ असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला. ते नाशकात किसान मंचाच्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या समारोपावेळी बोलत होते. ‘सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. मात्र, सर्वसामान्य लोक रांगेत उभे  राहिले.’ अशी जोरदार टीका पवारांनी केली. तसंच सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण असल्याचा टोलाही त्यांनी मारला. ‘देशातील सध्याच्या परिस्थितीची किंमत ही सगळ्यांनाच मोजावी लागते आहे. शेतकऱ्यांना ती सर्वाधिक मोजावी लागत आहे.’ असंही शरद पवार यावेळी म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुनही पवारांनी सरकारला धारेवर धरलं. इंधनच्या दरवाढीतून सरकारने लूट सुरु केली आहे. अशी टीका यावेळी पवारांनी सरकारवर केली. दरम्यान, याआधीही शरद पवार यांनी सरकारवर नोटाबंदीबाबत वारंवार टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
Nepal Floods Marathi News: चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो
चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
Nepal Floods Marathi News: चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो
चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो
Usain Bolt Engaged Kasi Bennett : जग जिंकणाऱ्या उसेन बोल्टने अखेर प्रेमाचं मैदानही जिंकलं! 13 वर्षांचं प्रेम, 3 मुलं अन् अखेर गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे 'ती' सुंदरी?
जग जिंकणाऱ्या उसेन बोल्टने अखेर प्रेमाचं मैदानही जिंकलं! 13 वर्षांचं प्रेम, 3 मुलं अन् अखेर गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे 'ती' सुंदरी?
Madhuri Dixit On Kon Honar Karodpati: माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ला होकार का दिला? सांगितलं कारण, म्हणाली..
माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ला होकार का दिला? सांगितलं कारण, म्हणाली..
Ind vs Sl 2nd Test Day 5 Colombo Weather : भारताला हव्यात 4 विकेट्स, पण मॅच होणार रद्द? कोलंबोतून धडकी भरवणारी बातमी; पहिल्या सत्रात मुसळधार पावसाचा धोका; जाणून घ्या तासानुसार हवामान
भारताला हव्यात 4 विकेट्स, पण मॅच होणार रद्द? कोलंबोतून धडकी भरवणारी बातमी; पहिल्या सत्रात मुसळधार पावसाचा धोका; जाणून घ्या तासानुसार हवामान
MPSC Drug Inspector Paper Leak Case: मोठी बातमी! MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, आयोगाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, आयोगाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह
Embed widget