एक्स्प्लोर

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराची 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या

नाशिकमधील इंदिरानगर परिसरात प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आलीय. शहरातील इंदिरानगर परिसरात राजसारथी सोसायटीमध्ये राहणारा अजय थोरात हा 25 वर्षीय तरुण आपल्या मित्रासमवेत भाडेतत्वावर राहत होता.

8 जानेवारीला संध्याकाळी अजयचा मित्र घरी आला असता अनेक वेळा दार ठोठावूनही अजय दार उघडत नसल्याने त्याने स्थानिक रहिवासी तसेच पोलिसांना याठिकाणी पाचारण केले. पोलिसांनी शिडीच्या सहाय्याने वर चढत खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अजयचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केला असता अजयचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते, त्या मुलीसोबत लग्न करण्याची त्याची ईच्छा होती. मात्र, तिने लग्नास नकार दिल्याने अजय काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि याच कारणामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याच प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

आधी फेसबुकवरुन मैत्री नंतर व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ चॅट.. अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन

कुटुंबासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय इंदिरानगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. अजय मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचा असून कामानिमित्त तो नाशिकमध्ये वास्तव्यास होता. अजयने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले असून एका खाजगी कंपनीत तो नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, दोन भाऊ असा परिवार असून अजयच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आयुष्यात कुठलेही नैराश्य आले किंवा अडचणी भेडसावल्यास कुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत चर्चा करून मार्ग काढा मात्र असे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Embed widget