एक्स्प्लोर

नाशकात दोन दिवसात एक हजार किलो गांजा जप्त

नाशकातून दोन दिवसात सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत करण्यात आला असून त्यापैकी 400 किलो गांजा गोठ्यातून जप्त करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक गुन्हे शाखा 1 च्या पथकाने नाशकातून दोन दिवसात सुमारे एक हजार किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 400 किलो गांजा गोठ्यातून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे एमडी ड्रग्स पाठोपाठ गांजा खरेदी-विक्री करणारं रॅकेट नाशकात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गांजा घेऊन एक वाहन मंगळवारी नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पंचवटीतील तपोवन परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका ट्रकवर संध्याकाळी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 34 लाख रुपयांचा 680 किलो गांजा जप्त करत यतीन शिंदे आणि सुनील शिंदे या दोघांना अटक केली होती. उदिशावरुन माल घेऊन हा ट्रक शहरात दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच पोलिसांनी आज संध्याकाळी सिन्नर परिसरातील एका गोठ्यावर छापा टाकून जवळपास 400 किलो गांजा जप्त केला, तर एकाला ताब्यात घेतलं. दोन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकंदरीतच या गांजा रॅकेटचा पोलिस कसा पर्दाफाश करणार आणि यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

Embed widget