एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू
![नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू Nashiks Bjp Corporaters Huband Death नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17152134/WhatsApp-Image-2016-09-17-at-12.07.28-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिकमध्ये भाजप नगरसेविका ज्योती गांगुर्डेंच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह एका कारमध्ये संशयास्पद आढळला असून त्यांच्या मृत्यूमागचे कारण आद्याप अस्पष्ट आहे.
अर्जुन गांगुर्डेंच्या पतीचा मृतदेह पेठरोडजवळील एका निर्जन स्थळी वॅगेनार कारमध्ये सापडला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला, आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाशेजारी चिठ्ठी सापडली असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion