एक्स्प्लोर

नाशिकमध्ये रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

20 वर्षीय शुभम पाटील या विद्यार्थ्याने आडगाव परिसरातील भाड्याने घेतलेल्या घरात दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

नाशिक : रुममेट्सच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शुभम पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो बीएससी अॅग्रीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. 20 वर्षीय शुभम पाटील या विद्यार्थ्याने आडगाव परिसरातील भाड्याने घेतलेल्या घरात दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली होती. रुममेट्स माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याकडून काम करुन घेत असल्याचा उल्लेख नोटमध्ये केला होता. शुभमच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आणि सुसाईड नोटमधील मजकुरानुसार काल (21 डिसेंबर) रात्री उशिरा, त्याच्यासोबत राहणाऱ्या चार मुलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक केलेली नाही. ही मुलं दुसऱ्या कॉलेजमधील असल्याचं कळतं. शुभम पाटील हा मूळचा जळगावचा असून तो शिक्षणासाठी नाशिकमध्ये आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
Rain Update : पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज, हवामान विभागानं काय सांगितलं?
पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Embed widget