एक्स्प्लोर

शटर उचकटून चोरटा दुकानात घुसला, पण बाहेर येता न आल्याने अलगद सापडला

साथीदारानं खूप प्रयत्न करुनही शटर हवं तसं पहिल्याप्रमाणं उचकलं जात नव्हतं. सकाळ होऊन गेल्यानं अखेर साथीदार चोराला तिथेच सोडून दुसरा चोर निघून गेला.

नाशिक: नाशिकमध्ये गुरुवारी गंमतीशीर किस्सा घडला. दोन चोर चोरीसाठी एका दुकानात आले होते. मात्र आत शिरलेल्या एका चोराला बाहेरच येता न आल्याने तो आतच अडकून पडला आणि आपोआप सापडला. नाशिकमधल्या इंदिरानगरमध्ये गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. काय आहे प्रकरण? बापू बंगला परिसरातल्या विद्यालक्ष्मी स्टेशनरी दुकानात पहाटे चोरी करण्याच्या उद्देशाने दोन चोरटे आले. त्यापैकी एकाने आपल्या साथीदाराच्या मदतीनं लोखंडी गजाने दुकानाचे शटर उचकटून, दुकानात प्रवेश केला. पण नंतर ते शटर बाहेर असलेल्या चोरट्याला उचकटून आत प्रवेश करता येईना. त्यामुळं आत गेलेला चोर दुकानातच अडकून पडला, आणि बाहेरचा बाहेरच राहिला. साथीदारानं खूप प्रयत्न करुनही शटर हवं तसं पहिल्याप्रमाणं उचकलं जात नव्हतं. सकाळ होऊन गेल्यानं अखेर साथीदार चोराला तिथेच सोडून  दुसरा चोर निघून गेला. सकाळी परिसरातल्या व्यावसायिकांना दुकानाच शटर वाकवलं गेल्याचं लक्षात आलं. आत कुणीतरी आहे याची जाणीव झाल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चोरानं आपबिती सांगितली. तेव्हा अनेकांना हसू आवरलं नाही. चोर ट्रॅप झाल्याची ही चर्चा नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पोलीसांनी या चोराला अटक केली असून त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
Nashik Crime News: निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
Ashok Kharat: काळा पैसा पांढरा केला; 200 बेनामी खात्यांतून कोट्यावधीची रक्कम काढली; सगळा प्लॅन केला, पळून जाण्याआधीच...; अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर
काळा पैसा पांढरा केला; 200 बेनामी खात्यांतून कोट्यावधीची रक्कम काढली; सगळा प्लॅन केला, पळून जाण्याआधीच...; अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर
Rupali Chakankar ED Inquiry : दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड
दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड

व्हिडीओ

MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
PhysicsWallah : फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Embed widget