एक्स्प्लोर

पाचव्या मजल्यावरुन मुलगी अंगावर पडली, वडिलांचा मृत्यू

नाशकात पाचव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही मुलगी वाचली, मात्र ती वडिलांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला.

नाशिक : नाशकात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत लेकीचे प्राण बचावले, मात्र वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही मुलगी वाचली, मात्र ती वडिलांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. नाशिकमधील सामनगाव रोडवरील जयप्रकाश नगरमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. विजय गोधडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव असून चौदा वर्षांची मुलगी सुनंदा गोधडे जखमी झाली आहे. विजय गोधडे यांच्या पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रम होता, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
FDA Action In Akkalkot Swami Samarth Temple: अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Embed widget