एक्स्प्लोर

दोन चिमुकले झोपलेल्या मच्छरदाणीत घुसून बिबट्याची विश्रांती

या बछड्याने बराचवेळ चिमुकल्यांसोबत मच्छरदाणीत विश्रांती घेतली.

नाशिक: दोन लहान चिमुरड्यांसोबत मच्छरदाणीत चक्क एका बिबट्याचं पिल्लू येऊन गाढ झोपलं. या बछड्याने बराचवेळ चिमुकल्यांसोबत मच्छरदाणीत विश्रांती घेतली. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात धामणगाव इथं ही अनोखी घटना घडली. महत्वाचं म्हणजे बिबट्याच्या पिल्लानं बाळांना कोणतीही इजा केली नाही. मनिषा बर्डे या आदिवासी महिलेच्या घरात हा प्रकार घडला. जेव्हा या मुलांच्या आईला ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा आईनं आपल्या दोन्ही बाळांना अलगदपणे बाहेर काढलं. आणि घराबाहेर जाऊन  आपल्या दाराची कडी लावून घेतली. दोन चिमुकले झोपलेल्या मच्छरदाणीत घुसून बिबट्याची विश्रांती यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी बिबट्याच्या बछड्याला आपल्या ताब्यात घेतलं. या अनोख्या झोपेच्या घटनेमुळे अख्ख्या पंचक्रोशीतल्या लोकांची मात्र झोप उडाल्याचं दिसत होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा

Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Full : मित्रपक्षांचा सन्मान, हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? ते आठवलेंशी सविस्तर चर्चाZero Hour : महायुती की मविआ मित्रपक्षांचा सन्मान करणार? ते हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी?Zero Hour With Ramdas Athawale : महायुतीत किती जागा मिळणार? रामदास आठवले EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित

Embed widget