एक्स्प्लोर

नाशकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर हल्ला, तिघे अटकेत

नाशकातील द्वारका परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्या कार्यालयाजवळ शनिवारी रात्री पप्पू तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू साळवे या तिघांनी चॉपर आणि लाकडी दंडक्याने हल्ला चढवला होता.

नाशिक : नाशिकमधील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हा प्रकार परिसरातीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नाशकातील द्वारका परिसरात असलेल्या दलोड यांच्या कार्यालयाजवळ शनिवारी रात्री पप्पू तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू साळवे या तिघांनी दलोड यांच्यावर चॉपर आणि लाकडी दंडक्याने हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि भाच्यालाही त्यांनी मारहाण केली होती. या घटनेत सुरेश दलोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत या तिघांच्याही मुसकया आवळल्या. नाशकातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद भद्रकाली परिसरात उमटले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून यामागे आणखी काही कारणं आहेत का, याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं

तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी

एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Embed widget