एक्स्प्लोर

मोबाईल वापरत ड्रायव्हिंग, नाशकात 40 वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर आता सर्वोच्च न्यायालयाची नजर पडली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण त्यांचा परवानाच निलंबित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकमध्ये धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. नाशकात गेल्या 2 दिवसात 40 वाहन चालकांचे परवाने जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी चौघांचे परवाने 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत. आम्ही आणि आरटीओनं ही कारवाई सुरु केली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना बुधवारी आणि शनिवारी कार्यालयात बोलावलं जातं आणि सुनावणीनंतर निलंबनाची करण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं तसंच कानात हेडफोन लावून गाणी ऐकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कॉलेजच्या तरुणांसह महिलांही इथं मागे नाहीत. वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांचा पाठलाग करुन जोरात कारवाई सुरु आहे. मोबाईलमुळे अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. आपला परवाना एकदा निलंबित झाल्यानंतर पुन्हा मिळेलही, पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?

प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?

Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..

इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'

बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी

BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग

Embed widget