एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नाशिकमध्ये मनसेची पहिली उमेदवारी यादी जाहीर

नाशिक: नाशिकच्या 31 प्रभागांतील 122 जागा स्वबळावर लढणाऱ्या मनसेनं 54 उमेदवारांसह आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर करणारा मनसे हा एकमेव पक्ष ठरला आहे. मनसेच्या पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवक, शिवसेना भाजपातून पक्षात आलेल्या इच्छुकांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही वर्णी लागली आहे. WhatsApp Image 2017-02-02 at 17-compressed (1) भाजप-शिवसेनेतल्या बंडखोरांसाठी मनसे हा पहिल्या पसंतीचा पर्याय मानला जातो आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यादी जाहीर न करण्याची खबरदारी घेत असताना मनसेनं मात्र 54 जणांची पहिली यादी जाहीर केली. स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक अनिल मटाले, संदिप लेनकर, सुरेखा भोसले, अर्चना जाधव यांच्यासह शिवसेनेतून आलेले अस्लम मणियार, भाजपतून आलेल्या ज्योती गांगुर्डे, सोमनाथ बोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.' WhatsApp Image 2017-02-02 at 17-compressed संबंधित बातम्या: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर अखेर शिक्कामोर्तब महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस नागपुरात गडकरी-मुख्यमंत्र्यांची बैठक, मात्र उमेदवार यादी नाहीच उमेदवाराने आचारसंहिता भंग केल्यास थेट अॅपद्वारे तक्रार करा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 29 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सSpecial Report - Priyanka Gandhi : लोकसभेत पुन्हा परतली 'इंदिरा..';  प्रियांका गांधींचा शपथविधीCM Eknath Shinde FULL PC :  महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदेDevendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Maharashtra CM Devendra Fadnavis: आता डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?
डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Embed widget