एक्स्प्लोर
सप्तश्रुंगी गडावर बंदुकीची गोळी लागून तीन भाविक जखमी
नाशिक : सप्तश्रुंगी गडावर सुरक्षारक्षकाच्या हलगर्जीने बंदुकीतील गोळी तिघांना चाटून गेली. या अपघातात तीन भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
विजयादशमीनिमित्त सप्तश्रुंगी गडावर बोकडबळी दिला जात होता. यावेळी सुरक्षारक्षक एक गोळी हवेत फायर करुन मानवंदना देतो. या परंपरेच्या वेळीच हा अपघात झाला.
सुरक्षारक्षकाने झाडलेली गोळी भिंतीला धडकून परत आली आणि तीन जणांना चाटून गेली. यामध्ये तीन भक्त किरकोळ जखमी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement