एक्स्प्लोर

नाशिकच्या ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ, पाच जणांचा मृत्यू

सुरगाणा तालुक्यात चार, तर कळवणमध्ये एक, असे पाच बळी अवघ्या तीन दिवसात गेले आहेत. शिवाय शेकडो जणांना लागण झाली आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या मान्सून पूर्व कामांचे दावे फोल ठरवणारी आहे.

नाशिक : पावसाळा सुरु होताच नाशिकच्या ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ आली आहे. सुरगाणा तालुक्यात चार, तर कळवणमध्ये एक, असे पाच बळी अवघ्या तीन दिवसात गेले आहेत. शिवाय शेकडो जणांना लागण झाली आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या मान्सून पूर्व कामांचे दावे फोल ठरवणारी आहे. एखाद्या गावाची शोकांतिका काय असते, प्रशासकीय अनास्था काय असते हे जर बघायचं असेल तर सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावाला भेट द्यायला पाहिजे. आज या गावात स्मशान शांतता आहे, नागरिकांमध्ये संताप आहे, भावनांचा उद्रेक आहे. विद्यार्थ्यांची शाळा बंद असून शाळेचं रुग्णालयात रूपांतर करण्यात आलं आहे. कारण, या गावात तीन दिवसात चार जण दगावले आहेत. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी मिसळल्याने 850 लोकसंख्या असणाऱ्या गावातील 150 हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. कधी नव्हे ते आरोग्य कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत. चिखल तुडवत घरोघरी प्रबोधन सुरु आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी एकच विहीर आणि तीही आता बंद करण्यात आली आहे. विहिरीचा पाणी पुरवठा बंद करून गावात टँकरच्या माध्यमातून भर पावसात पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या गावाने कधी उन्हाळ्यात टँकर बघितला होता, त्यांना आता तासनतास हंडा भर पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. गावात पाण्याच्या दोन टाक्या उभारण्यात आल्या. लाखो रुपये खर्च झाले. मात्र अद्याप योजना पूर्ण झाली नाही. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. नागरिकांच्या घरापर्यंत पाईपलाईन नाही, टाकीत पाणी नाही अशी भीषण परिस्थिती गावात आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला गावातील विहिरी निर्जंतुक केल्याचे दावे प्रशासनाने केले होते. मात्र ते सर्व फोल ठरले असून ग्रामीण भागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
Sunetra Pawar Beed: अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Watermelon Death Case Mumbai: मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती
'बायबल के बारे में बात करनी थी...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
'बायबल के बारे में बात करनी थी...'; 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीसोबत भर बाजारात धक्कादायक प्रकार, VIDEO शेअर करत म्हणाली...
Sunetra Pawar Beed: अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
अजितदादांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार मैदानात, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप; म्हणाल्या...
Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले; नेमकं काय घडलं?
MIM Corporator : सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
Aaple Sarkar Portal Down: 'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज
Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज "जय जय महाराष्ट्र"चा नारा घुमणार
Embed widget