एक्स्प्लोर

नाशिक जिल्हा परिषदेसमोर सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचं बेमुदत उपोषण

जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे पैसे अदा करावे अशी मागणी या ठेकेदारांनी केली आहे.

नाशिक : जिल्हा बँकेचे धानादेश वटत नसल्यानं आर्थिक आरिष्ट्यात सापडलेल्या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांनी मंगळवारपासून नाशिक जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे पैसे अदा करावे अशी मागणी या ठेकेदारांनी केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी रस्ते, आश्रमशाळा, समाजमंदिर, लहानमोठ्या कालव्यांची कामं सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांच्या संस्थांकडून केली जात असतात. गेल्या वर्षभरात अशी शेकडो कामं झाली आहेत. पाच महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने या ठेकेदारांना कामाच्या बदल्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धनादेश दिले. मात्र पाच महिने उलटूनही जिल्हा बँक धनादेश वटवून पैसे देत नाही आणि जिल्हा परिषद मात्र धनादेश दिल्याचं सांगत कामाचा मोबादला देण्यास टाळाटाळ करतं आहे. याविरोधात निविदांवर बहिष्कार टाकण्यासह अनेक प्रकारचा निषेध ठेकेदारांनी यापूर्वीच केला आहे. मात्र तरीही मार्ग निघत नसल्यानं आपल्या पैशांसाठी या ठेकेदारांनी आता जिल्हा परिषदेसमोरच उपोषणाला सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
Nashik Crime News: निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार
निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचा पाय आणखी खोलात; आधी पालिकेची कारवाई आता पोलिसही ॲक्शन मोडमध्ये, मतीन पटेल पोलिसांना शरण येणार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget