एक्स्प्लोर

छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे काम करा, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सल्ला

पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.

नाशिक : पोलिस म्हणून काम करताना दबावाखाली आणि पक्षपातीपणे काम करु नका, छत्रपतीच्या मावळ्यांप्रमाणे जगा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस बांधवांना दिला. पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. कर्तव्य पार पाडताना संवेदना जागृत ठेवा. अनेक वर्षे काम केल्यामुळे कोडगेपणा येऊ शकतो, मात्र तसं होऊ न देण्याची काळजी घ्या, कारण संवेदना आणि माणुसकी जागृत ठेवली नाही, तर तुम्ही सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सेवा देण्यासाठी पोलिस दल आहे. सरकार जनतेचे विश्वस्त म्हणून काम करत आहे. अशावेळी मूल्यांची शिकवण आणि जपणूक महत्वाची असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आपली प्रवृत्ती सबकुछ चलता है, अशी आहे, मात्र 'सबकुछ चलता नही' असे काम करण्याचा सल्लाही फडणवीसांनी दिला. आपलं दल शिस्तबद्ध आहे. शिस्त-संयमाबरोबरच तत्परता असली पाहिजे, याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. सामान्य नागरिकांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे भाव जागे ठेवा. पोलिस अधिकारी आपले मित्र आहेत, असे भाव जनतेमध्ये असू द्या, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. आपल्या समोरचं ध्येय काय आहे, हे लक्षात ठेवा. छत्रपतीच्या मावळ्यांप्रमाणे जगा, पगारासाठी नाही, तर ध्येयासाठी काम करा, प्रलोभनांना बळी पडू नका, देशातील सर्वात चांगली पोलिस अकादमी आणखी चांगल्या प्रकारे कशी नावारुपाला येईल, याची काळजी घेण्याचा सल्लाही फडणवीसांनी दिला. पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू होणाऱ्या 115 नंबरच्या बॅचची पासिंग आऊट परेड आज नाशकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. जवळपास 850 नवनियुक्त पीएसआयनी आज शपथ घेतली. शपथविधीसाठी बहुतांश अधिकाऱ्यांचे आई-वडीलही उपस्थित होते. हे सर्व अधिकारी आता राज्यभरातील पोलिस स्थानकात पदं सांभाळतील.

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget