एक्स्प्लोर

मालेगावातील धक्कादायक प्रकार; सूत गिरणी चालकावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच कारवाईचा बडगा

मालेगावात सूत गिरणी चालकावार कारवाई केल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधिकाऱ्याला खुलासा मागितल्याचे पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे.

मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लोकडाऊन करण्यात आलंय. मोठं मोठ्या कंपन्यानी देशहितासाठी आपल्या इंडस्ट्रीला टाळ ठोकलंय. मात्र, मालेगावच्या पॉवर लूम चालक या संकट काळातही आपली मनमानी करत असून सरकारी आदेश पायदळी तुडवून सूत गिरणी राजरोसपणे सुरू ठेवत असल्याचं उघडकीस आलाय. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

मालेगाव हे कायमच संवेदनशीलशहर म्हणून ओळखले जाते. मात्र, देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात तरी नियम कायदे पळाले जातील अशी अपेक्षा होती. मात्र, तीही धुळीला मिळाली आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूत गिरणी सुरू असताना कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे आणि त्यांच्या सहकार्यांशी सूत गिरिणीतील कामगारांनी हुज्जत घातली. त्यावेळी सौम्य बळाचा वापर करून सूत गिरणी बंद करण्यास भाग पाडल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कामगीरीवर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेच खुलासा मागत करवाईचा बडगा उगारला आहे.

coronavirus | पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील धक्कादायक प्रकार पोलीस उपनिरीक्षक सुरज आगे यांची तात्पुरती रमजानपुरा पोलीस ठाण्यातून कॅम्प पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलीय. मालेगांवचे आमदार मौलाना मुफ्ती यांच्या समर्थकांचा पॉवर लूम असल्यानं कारवाई होत असल्याची पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे, विशेष म्हणजे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील धक्कादायक वास्तव्य समोर येत असताना त्यांच्यांकडून ही कुठलीच कारवाई झालेली नाही. या संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस अधिकारी कर्मचारी काम करत असताना लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोबल वाढविण्या ऐवजी खच्चीकरण केले जात असल्यानं भविष्यात कारवाईला कोणी पुढे जाणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवून गैरसमज पसरविला जात असताना त्यावर मात्र कुठलीच कारवाई नाही.

Coronavirus | कोल्हापुरातील नागरिकांकडून चीनी वस्तूवर बहिष्कार

महत्त्वाच्या बातम्या

Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Embed widget