एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, मागितली ३० हजारांची लाच 

Nashik Crime : संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच (Bribe) मागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने रंगेहाथ पकडले.

Nashik Crime : हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच मागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ (Caught red handed) पकडले. यात प्रवीण मनोहर जोशी व कुशल मगननाथ औचरमल अशी अटक केलेल्या दोन अधिकाऱ्यांची नवे आहे. मात्र या घटनेने पूण हा एकदा नाशिक जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचा प्रश्न पुढे आला आहे.  

अहमदनगर येथील ४७ वर्षीय तक्रारदार यांच्या तक्रारींवरून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा कारवाई केली आहे. तक्रारदार यांची अहमदनगर येथे गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर हि संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना करायचा आहे. यासाठी तक्रारदार याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र आवश्यक होते. यासाठी तक्रारदार यांनी नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ गाठले. 

दरम्यान नाशिक प्रदूषण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे अति पदभार सांभाळत असलेले प्रवीण मनोहर जोशी व सहकारी कुशल मगननाथ औचरमल   क्षेत्र अधिकारी नाशिक कार्यालय यांनी संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने शहानिशा करीत सापळा रचत दोघांना तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. 

सापळा लावून केली अटक
अहमदनगर येथील तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार नाशिक एसीबीकडे केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयात सापळा लावून पंचा समक्ष दोघांना लाच घेताना अटक केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नाशिक अनिल बागूल यांच्या पथकाने किरण अहिरराव, अजय गरुड, वैभव देशमुख, नितीन डावखर यांच्या पथकाने केली. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
Girish Mahajan: 'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
'आमची नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा'; नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबीयांची आर्त हाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन
Chhagan Bhujbal: नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'
नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget