एक्स्प्लोर

हिवाळी अधिवेशनात मोर्चे जाम,सरकारला फुटणार घाम? विधीमंडळावर धडकणार 100 हून अधिक मोर्चे

पूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे विषय , सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व  सांस्कृतिक विषय या मोर्च्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जातात. काही विषय निकाली निघतात तर काही प्रतीक्षेत राहतात

नागपूर : अधिवेशन (Winter Assembly Session)  म्हटलं की सभागृहातील वाद आणि आरोप प्रत्यारोप रंगतात. यावेळीही ते रंगतीलच... मात्र सरकारची खरी डोकेदुखी असणार आहे,सभागृहाबाहेर धडकणाऱ्या मोर्चांची... नागपुरात (Nagpur News) यंदा एक नाही, दोन नाही तर, तब्बल शंभर मोर्चे निघणार आहेत. आतापर्यंत 48 मोर्च्यांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे विषय , सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व  सांस्कृतिक विषय या मोर्च्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जातात. काही विषय निकाली निघतात तर काही प्रतीक्षेत राहतात. मात्र नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे मोर्चे नेहमी चर्चेचा विषय राहतात. 

 नागपूरचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला सुरु होत आहे . ज्याप्रकारे मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाला घेऊन राज्यच राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यानंतर अनेक नवीन सामाजिक आंदोलने उभे राहिली आहे. बंजारा समाज पहिल्याच दिवशी विधभावनावर बोगस जात प्रमाणपत्रांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला घेऊन मोर्चा काढत  आहे. गोर सेने संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा काढत आहे. सोबत पहिल्याच दिवशी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा आहे, तांत्रिक अप्रेंटिक्स कंत्राटी कामगारांचा मोर्चे देखील निघणार आहे.

सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला

काँग्रेस देखील यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी याा प्रश्नांवर नाना पाटोले यांच्या नेतृत्वात नागपूरच्या रस्त्यावर उतरणार आहे. यासह 11 डिसेंबरला आदिवासी व धनगर समाजाच्या मोर्चांसह  तब्बल 17 मोर्चे निघणार आहे. यासह पुढील काळात कलार समाज, नाभिक समाज, लहुजी सेने यांचे सामाजिक मागण्यांना घेऊन मोर्चे निघणार आहे. शाहीर कलावंताचा मोर्चा देखील सांस्कृतिक मागणीचे प्रतिनिधी करणार आहे. जुनी पेन्शनला घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला असणार आहे.

मोर्चांची संख्या 100 च्या वर जाण्याची शक्यता

आतापर्यंत  48 मोर्चांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे कधी नव्हे इतका 11 हजार पोलीसांचा फौजफाटा यावेळेस नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पोलिस प्रशासनाने लावावा लागला आहे. या वेळेस एकूण मोर्चांची संख्या 100 च्या वर जाण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Nagpur Crime News: 'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...
'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Nautapa 2026: विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार? हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार? हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Embed widget