एक्स्प्लोर

Duronto Express : नागपूर-मुंबई दुरंतोला आता 15 थर्ड एसी, 8 स्लीपर कोचची संख्या येणार 2 वर ; 15 जूनपासून निर्णयाची अंमलबजावणी

Nagpur : नव्या बदलानुसार, आता 15 करण्यात येणार आहेत. आधी स्लीपर कोच आठ होते. त्याची संख्या कमी करुन 2 करण्यात येणार आहे. 15 जूनपासून नवीन बदलाचा हा निर्णय अंमलात येणार आहे.

Nagpur Railway Time Table : मुंबई जाण्यासाठी नागपूरकरांसाठी सोयीटी ठरत असलेल्या नागपूर-मुंबई-नागपूर (Nagpur) दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने 9 असलेल्या थर्ड एसी कोचची संख्या 15 करण्यात येणार असून 8 स्लीपर कोचची संख्या दोनवर आणण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्लीपर तिकीट उपलब्ध नसल्यास प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार दुरंतोमध्ये प्रवाशांकडून थर्ड एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 15 जूनपासून नवीन बदलाचा हा निर्णय अंमलात येणार आहे. या नवीन बदलामुळे नागपूरहून मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

नव्या बदलानुसार, या रेल्वेगाडीत आधी एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी होत्या. दोन जनरेटर व्हॅन होत्या. त्या तशाच राहणार आहेत. मात्र, आधी थर्ड एसी 9 होत्या. त्या आता 15 करण्यात येणार आहेत. आधी स्लीपर कोच आठ होते. त्याची संख्या कमी करुन 2 करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 12290 नागपूर-सीएसएमटी मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा बदल 15 जूनपासून लागू होणार असून, गाडी क्रमांक 12289 सीएसएमटी मुंबई-नागपूर एक्स्प्रेसमध्ये हा बदल 16 जूनपासून लागू होणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सर्व बुकिंग केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग (रिझर्वेशन) करता येणार आहे.

तिकीटदर (IRCTC अॅपनुसार) 

  • स्लीपर  : 685 रुपये (453 रुपये बेस फेअर, 20 रुपये रिझर्वेशन चार्चेज, 30 रुपये सुपर फास्ट चार्जेस, 182 रुपये डायनॉमिक चार्जेस)
  • 3 एसी : 1890 रुपये (1223रुपये बेस फेअर, 40 रुपये रिझर्वेशन चार्चेज, 45 रुपये सुपर फास्ट चार्जेस,  490 रुपये डायनॉमिक चार्जेस, 90 रुपये जीएसटी)

खर्च वाढणार

नागपूर ते मुंबई असो किंवा मुंबई ते नागपूर रेल्वे सुटण्याची वेळ ही रात्रीची असल्याने अनेकांकडून स्लीपर कोचला पसंती दिली जाते. रात्री तापमानही सहसा कमी असल्याने गर्मी जाणवत नाही. स्लीपर कोचच्या तिकीटापेक्षा एसी कोचचे तिकीट दर जवळपास तीन पटीने जास्त आहे. त्यामुळे आता नागपूरकरांचा मुंबई वारीचा खर्च वाढणार आहे.

उन्हाळ्याच्या अखेरीस निर्णय

रेल्वेने प्रवास करताना एसीची खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी 15 जूनपासून होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो. पावसाचे आगमन होत असल्याने उन्हाची तीव्रताही कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस एसी वाढवण्याऐवजी मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना चांगला दिलासा मिळू शकतो.

ही बातमी देखील वाचा...

नागपूर विमानतळावर गो एअर विमानाच्या टॉयलेटमधून 40 लाखांचे सोने जप्त

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त
नागपुरात तुकाराम मुंढेंच्या FDA अन् अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशा आणणाऱ्या औषधांचा 22 लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget