एक्स्प्लोर

सीएए कायद्यासंदर्भात शरद पवार जाणीवपूर्वक संभ्रम पसरवतायेत : देवेंद्र फडणवीस

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर आरोप केला आहे. यावर फडणवीसांनी नागूपरमधील एका कार्यक्रमात पवारांवर पलटवार केला आहे.

नागपूर : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद संदर्भात शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आता फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. सीएए कायद्यासंदर्भात शरद पवार जाणीवपूर्वक खोटे बोलून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. ते नागपुरात सीएए कायद्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात बोलत होते. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कायदे पूर्ण माहित असतानाही ते जाणूनबुजून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे फडणवीस म्हणाले. गुरुवारी शरद पवार यांचे भाषण ऐकलं. पवारांना सीएए कायद्याबद्दल माहिती आहे, सध्या एसआरसीची अंमलबजावणी केली जात नाही, याची माहिती त्यांना आहे. मात्र, तरी शरद पवारांनी बंजारा समाज आणि इतर भटक्या जमातींना उद्या देशाबाहेर काढले जाईल असा संभ्रम जाणूनबुजून निर्माण केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवार जाणीवपूर्वक संभ्रम करतायेत : फडणवीस जर ज्येष्ठ नेते समाजात भीती पसरवत असतील तर काय स्थिती होईल असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. फक्त मतांच्या राजकारणासाठी लोकांमध्ये जाणीवपूर्वक असे संभ्रम निर्माण करुन देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आज अनेकजण करत आहे. अनेक लोक यात आपले हात धुवून घेत असल्याचेही ते म्हणाले. त्यांना हे आंदोलन सत्तेत जाण्याची संधी वाटत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. दरम्यान, धरमपेठ शिक्षण संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला होता. शैक्षणिक परिसरात असे राजकीय मुद्यांवरील कार्यक्रम नको अशी काँग्रेसची मागणी होती. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस व्याख्यान देत असताना युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शांततेत बाहेर काढले. मात्र, बाहेर निघाल्यानंतर रस्त्यावर उभे राहून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध दर्शविला. यावेळी पोलिसांनी आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काय म्हणाले होते पवार? एल्गार परिषद प्रकरणात राज्य सरकारच्या एसआयटीने तपास केला असता तर पूर्वीचं सरकार आणि अधिकाऱ्यांचा पितळ उघडं पडलं असतं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. यासाठीच केंद्राने घाईघाईने राज्याकडून तपास काढून घेतला, असा आरोपही शरद पवारांनी केला. Sharad Pawar UNCUT | अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही - शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget