एक्स्प्लोर

VIRAL VIDEO : विकासकामांवर जाब विचारणाऱ्या वृद्ध महिलेलाच आमदाराचा प्रतिप्रश्न

विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आणि आमदार केदार अडचणीत असताना काही स्थानिक काँग्रेस नेते पाठीमागे हसताना दिसत होते.

नागपूर : विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील प्रत्येक पक्षाने, प्रत्येक उमेदवाराने आपापल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच नागपुरात मतदार आमदाराला धारेवर धरण्याचा प्रसंग घडला. याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. नागपुरातील कळमेश्वर तालुक्यातातील परसोडी गावात विद्यमान आमदार आणि काँग्रेस नेते सुनील केदार प्रचार करत होते. प्रचारादरम्यान कांताबाई नावाच्या वृद्ध महिलेने गावात काम केले नाही केली नाही म्हणून सुनील केदार यांना धारेवर धरलं आहे. तसेच विकासकामांवरुनही त्यांना खडेबोल सुनावले. त्यावर आमदारानी ही त्यांची बाजू मांडत झालेले काम मीच केले आहे. तुम्हाला मी केलेले काम दिसत नाही आहे का असा प्रतिप्रश्नच सुनील केदार यांनी कांताबाईंना विचारला. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना आणि आमदार केदार अडचणीत असताना काही स्थानिक काँग्रेस नेते पाठीमागे हसताना दिसत होते. पण आपली अडचण वाढत असल्याचे पाहत आमदारांनी तिथून निघून जाणे योग्य समजले.

महत्त्वाच्या बातम्या

RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
Nagpur Water Scarcity: दुष्काळाची झळ! नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण; कामठी, पारशिवनीत सर्वाधिक घट, नागपूर जिल्हा परिषदेचा 11 कलमी कृती आराखडा तयार
दुष्काळाची झळ! नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण; कामठी, पारशिवनीत सर्वाधिक घट, नागपूर जिल्हा परिषदेचा 11 कलमी कृती आराखडा तयार
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget