एक्स्प्लोर

नागपूर मेट्रो मार्चमध्ये मार्गावर, दुसऱ्या टप्प्याला तत्त्वतः मंजुरी

दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार यात 20-20 टक्क्यांचा हातभार लावतील.

नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा मार्च 2019 पर्यत सुरु होईल. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार यात 20-20 टक्क्यांचा हातभार लावतील. केंद्र सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर नागपुरात मेट्रो रेल सेवेच्या 46.3 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्माण कार्याला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी 46.3 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याला तत्वतः मंजुरी दिली असून या मार्गावर 35 स्टेशन असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्याच्या मार्गांना आणखी पुढे नेण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात केले जाणार असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच नवे भाग जोडले जाणार आहेत.
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील खापरी ते सीताबर्डी दरम्यानची मेट्रो सेवा मार्च 2019 पर्यत सुरु होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्पा 38 किमी लांबीचा आहे.
दुसऱ्या टप्प्याची एकूण लांबी 46.3 किमी
दुसऱ्या टप्प्याचा अपेक्षित खर्च 11 हजार 216 कोटी
दुसऱ्या टप्यात 35 स्टेशन्स
मार्ग 1) मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी - 18 किमी
       2) ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी - 13 किमी
       3) लोकमान्य नगर ते हिंगणा - 6 किमी
       4) पारडी ते ट्रान्सपोर्ट नगर - 5 किमी
       5) वासुदेव नगर ते वाडी - 4 किमी
दुसऱ्या टप्प्याचा सुमारे तीन लाख प्रवाशांना लाभ होणार आहे.
नागपूर मेट्रोची 90 किलोमीटर प्रतितास वेगाने सप्टेंबर महिन्यात चाचणा सुरु करण्यात आली होती. मेट्रोचा सरासरी स्पीड 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असला, तरी एखाद्या पॉईंटला मेट्रो 80 ला पोहचत असते आणि 80 चा स्पीड गाठायचा असेल, तर 90 किलोमीटर प्रतितासाचं यशस्वी टेस्टिंग पूर्ण करावं लागतं.

महत्त्वाच्या बातम्या

CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवर आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेकदा कटू निर्णय घ्यावेच लागतात
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget