Nagarpanchayat Election Reservation : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या (Nagaradhyksha Reservation) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यापैकी 74 नगरपंचायतींमध्ये (Nagarpanchayat Election) नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असेल. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (SC category) प्रवर्गासाठी राखीव असेल. तर 7 नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (ST category) आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असेल. अशातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि काटोल नगराध्यक्षपद महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तर सावनेर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ( nagarparishad reserved for open category women) असणार आहे.
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव- ( nagarparishad reserved for open category women)
नागपूर
सावनेर- खुला महिला
विदर्भात
अचलपूर- खुला महिला
पवनी- खुला महिला
खामगाव- खुला महिला
गडचिरोली- खुला महिला
भंडारा- खुला महिला
बुलढाणा- खुला महिला
कारंजा- खुला महिला
सावनेर- खुला महिला
आर्वी- खुला महिला
साकोली- खुला महिला
कळंब- खुला महिला
चांदूररेल्वे- खुला महिला
चांदूरबाजार- खुला महिला
हिंगणघाट- खुला महिला
सिंदीरेल्वे- खुला महिला
लोणार- खुला महिला
Nagarpanchayat Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव
बहादूरा
Nagaradhyksha Reservation: कोणत्या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी महिलांसाठी जागा जाहीर
हिंगणा
भिवापूर
अर्जुनी(मोरगाव)
देवळा
समुद्रपूर
सिरोंचा
OBC Reservation Nagarpanchayat: या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव
काटोल - ओबीसी महिला
उमरेड - ओबीसी महिला
मोर्शी - ओबीसी महिला
भामरागड- ओबीसी राखीव
एटापल्ली- ओबीसी राखीव
पोंभुर्णा- ओबीसी राखीव
कोंढाळी - ओबीसी राखीव
आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
धामणगावरेल्वे - ओबीसी महिला
वरोरा - ओबीसी महिला