एक्स्प्लोर

महिलांनो सावधान! व्हायरसच्या मदतीने हॅकर्स तुमचे फोटोही हॅक करु शकतात

सोमवारी नागपूर पोलीस या मोहीमेअंतर्गत वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधत आहे. त्यांना नव्या गेजेट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर करताना काय सावधगिरी बाळगावी याचे प्रशिक्षण देत आहे.

नागपूर : सायबर हॅकर्स आता खास व्हायरसच्या मदतीने महिला आणि तरुणींच्या स्मार्ट फोनची गॅलरी सहज हॅक करु शकणार आहेत. शिवाय कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे महिलांच्या खाजगी क्षणातले फोटो त्यांना न कळता मिळवू शकणार आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलानी स्मार्ट फोन वापरताना सावध राहणे गरजेचे बनले आहेत. तसेच गॅलरीला सुरक्षित पासवर्ड देणे, योग्य अँटी व्हायरस ठेवणे गरजेचे बनले आहे. याबद्दलच्या सूचना नागपूर पोलिसांनी दिल्या आहेत. नागपुरात फ्रेंड्स गार्मेंट्स या कपड्यांच्या शोरुममधील ट्रायल रुम मध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणींच्या चित्रीकरणाची घटना घडल्यानंतर नागपूर पोलीस दलातील महिला अधिकारी मैदानात उतरल्या आहेत. शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना अशा गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी नागपूर पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी "जागरूक मी व समाज" अशी मोहीम सुरु केली आहे. सोमवारी नागपूर पोलीस या मोहीमेअंतर्गत वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधत आहे. त्यांना नव्या गेजेट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर करताना काय सावधगिरी बाळगावी याचे प्रशिक्षण देत आहे. नागपूरच्या महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनी आणि महिलांना जागृत करताना सायबर सेलच्या प्रमुख डीसीपी श्वेता खेडेकर यांनी सांगितले की हॅकर्सनी आता लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये डोकावू शकत आहेत. एखाद्या मालवेयर/वायरसने एखाद्याच्या स्मार्ट फोनची गॅलरी ताब्यात घेऊन त्यातील फोटोंचा गैरवापर करणे किंवा कॅमेरा हॅकिंग तंत्राद्वारे तुम्हाला न कळत तुमच्या स्मार्ट फोनद्वारे तुमच्या खाजगी आयुष्याचे फोटो क्लिक करणे ही हॅकर्स ना शक्यता झाले आहे. त्यामुळे स्मार्ट फोन वापरताना तरुणींनी खास दक्ष राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Nagpur MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या विरोधातील याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना,कोर्टात नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच वाद थेट कोर्ट कचेरीत पोहचला; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना; तर निवडणूक आयोगसह राज्य निवडणूक यंत्रणेलाही निर्देश
Nagpur MLC Election Result 2026: 'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget