एक्स्प्लोर

नागपुरात शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी

शाळेच्या छताचं आणि इमारतीचं प्लास्टर खाली पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत.

नागपूर : नागपूरमधील रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

नागपुरात रामटेक आणि मौदा तालुक्यात आज वीजेच्या गर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी आसोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीजवळ आज संध्याकाळी 4 ते 5 च्या वाजेच्या दरम्यान वीज कोसळली. यावेळी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होती. या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

नागपुरात शाळेजवळ वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी

शाळेच्या छताचं आणि इमारतीचं प्लास्टर खाली पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले. नयन कडबे आणि तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते, त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यत आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल जाहीर; शिवसेनेपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंत... सर्व विजयी उमेदवारांची यादी
विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल जाहीर; शिवसेनेपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंत... सर्व विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Nagpur MLC Election 2026: काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
दुष्काळात हिवाळी अधिवेशनाच्या खर्चावरून नवा वाद? अधिवेशन मुंबईत घ्या, 300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवण्याची मागणी
दुष्काळात हिवाळी अधिवेशनाच्या खर्चावरून नवा वाद? अधिवेशन मुंबईत घ्या, 300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवण्याची मागणी

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget