एक्स्प्लोर

नितीन गडकरींचा आशीर्वाद माझ्या सोबत, आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा

आशिष देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होणार आहे.

नागपूर : मुख्यमंत्री विदर्भ द्रोही आहेत, त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी काहीच केले नाही, त्यामुळे यंदा विदर्भात आणि मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघात परिवर्तन घडेल असा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. नितीन गडकरी मला पितृतुल्य असून त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे असं सूचक वक्तव्यही आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होणार आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीपर्यंत एकाच पक्षात असलेले मुख्यमंत्री आणि आशिष देशमुख यांच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे. Assembly Election | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री विरुद्ध आशिष देशमुख रंगणार सामना | नागपूर | ABP Majha विशेष म्हणजे याच मतदारसंघातून 2004 मध्ये आशिष देशमुख यांचे वडील आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्ष असतानाही रणजित देशमुख यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतरच रणजित देशमुख यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती. आता रणजित देशमुख यांचे चिरींजीव आशिष देशमुख देवंद्र फडणवीस यांना आवाहन देत आहेत. त्यामुळे आधी पित्याला आणि नंतर पुत्राला हरवण्याचा अनोखा विक्रम मुख्यमंत्री बनवतात का असा सवाल नागपुरात चर्चेत आहे. Yashomati Thakur | "आशिष देशमुख स्वत: अस्थिर, आधी स्थिर व्हावं" - यशोमती ठाकूर | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Amravati Crime News : अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला
Sudhakr Kohale: भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
Nagpur News: दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय
दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget