एक्स्प्लोर

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एक भाग असलेल्या रिच वनचे काम अंतिम टप्प्यात असताना, आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागपूरलगतच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. उपनगरातून शहरात कामानिमित्ताने येणाऱ्या कामगार वर्गाला मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एक भाग असलेल्या रिच वनचे काम अंतिम टप्प्यात असताना, आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा 48.3 किमीचा असणार आहे. यामध्ये एकूण 35 स्थानकांचा समावेश आहे.

नागपूर मेट्रो - 2 ची वैशिष्ट्ये

एकूण 35 स्थानके असणार एमआयडीसी ते मिहान (18.5 किमी) ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (13 किमी) लोकमान्य नगर ते हिंगणा (6.6 कि.मी) प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्ट नगर (5.5 कि.मी) वासुदेवनगर ते दत्तवाडी (4.5 किमी)

नागपूर महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 11 हजार 216 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. हा दुसरा टप्पा 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
Dr. Babanrao Taywade: छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Nagpur DJ Ban Controversy: 'तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच!' नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान, आता डीसीपी राहुल मदने बडकस चौकांत पोहचले
'तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच!' नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान; आता डीसीपी राहुल मदने बडकस चौकांत पोहचले

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Embed widget