एक्स्प्लोर

पॉलिटेक्निकनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

पॉलिटेक्निक करून अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळवणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10 टक्के आर्थिक मागास वर्गाचे आरक्षण लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

नागपूर : पॉलिटेक्निक करून अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळवणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10 टक्के आर्थिक मागास वर्गाचे आरक्षण लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयात पॉलिटेक्निक केल्यानंतर अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी असतात. परंतु, राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात अशा पॉलिटेक्निक करुन आलेल्या विद्यार्थ्यांना 10 टक्क्यांचे आर्थिक मागास वर्गाचे आरक्षण नाकारले जात होते. त्याविरोधात अकोला जिल्ह्यातील पातूरमधील विद्यार्थिनी उत्कर्षा देशमुख हिने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उत्कर्षा देशमुखने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. केंद्र व राज्य सरकारने आर्थिक मागास वर्गासाठी लागू केलेले 10 टक्क्यांचे आरक्षण अभियांत्रिकीच्या इतर विद्यार्थ्यांना लागू आहे, असे असतानादेखील पॉलिटेक्निक करुन दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळवणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना का नको? असा सवाल यावेळी खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाने राज्य सरकारला याच शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाचा लाभ पॉलिटेक्निक करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhes FDA Raid: तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश
तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, प्रसिद्ध स्वीट्स कारखान्यात मेलेला उंदीर, तर पाकिस्तानी ब्युटी क्रिमचाही केला पर्दाफाश
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
Maharashtra Dam Water Storage : गोल्डन ट्रँगलमध्ये मुसळधार पाऊस, मुंबई, पुणे, नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा वाढला, पिण्याचं पाणी किती महिने पुरणार?
गोल्डन ट्रँगलमध्ये मुसळधार पाऊस, मुंबई, पुणे, नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा वाढला, पिण्याचं पाणी किती महिने पुरणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापुरातील 'मेडिकल; दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, माझ्यासाठी विषय संपला
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापुरातील 'मेडिकल; दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, माझ्यासाठी विषय संपला
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Embed widget