एक्स्प्लोर

Nagpur : आरेचे दूध वितरण व संकलन बंद, बॉयलर जळाले

4 जूनपासून बंद असलेले बॉयलर 28 जूनला दुरुस्त करण्यात आले. यात तब्बल 23 दिवस घालविले. त्यामुळे शेतकरी व दूध संघांनी खाजगी डेअरीला दुधाची विक्री करणे सुरू केले. आता आरेला दूध द्यायला कोणी तयार नाही.

नागपूर:  जळालेले बॉयलर दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आरे शासकीय दूध डेअरीचे दूध संकलन व वितरण जून महिन्यांपासून बंद झाले आहे. वर्धा येथील डेअरीचे बॉयलर चार जूनला जळाले होते. मात्र दहा ते बारा दिवस अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे दूध वितरण व संकलनही आपसूकच बंद झाले. त्यानंतर माजी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन त्यांच्या कनावर हा प्रकार घालण्यात आला. केदार यांच्या पत्रानंतर थोडी हालचाल सुरू झाली. 28 जूनला बॉयलर दुरुस्त करण्यात आले. यात तब्बल 23 दिवस अधिकाऱ्यांनी घालविले. त्यामुळे शेतकरी व दूध संघांनी खाजगी डेअरीला दुधाची विक्री करणे सुरू केले. आता आरेला दूध द्यायला कोणी तयार नाही.

Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'

बॉलयर जळाल्याने वर्धा डेअरीला मिळणारे दूध चंद्रपुर डेअरीला देणे आवश्यक होते. तेसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे चंद्रपूरची डेअरीसुद्धा बंद पडली. दर महिन्याला नियमित वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दूध आले काय किंवा नाही आले यामुळे काही फरक पडत नाही. असा प्रकार येथेही घडला. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांचे कामच दुधाचे उत्पादन वाढवणे, सोसयाट्‍यांना परवानगी देणे व त्यांच्यामार्फत शासकीय डेअरींसाठी दूध पुरवठा करणे आहे. अशा कामचुकार पगारी अधिकाऱ्यांमुळे शासकीय दूध डेअरीला दूध मिळत नाही. अशा अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी आणि याचा जाब विचारावा अशई मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी कलाकारांचे नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रम

निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

नागपूर :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती युवक-युवतींसाठी 18 दिवसांच्या नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गुरुनानक कॉलेज कळमेश्वर येथे होत असलेले हे प्रशिक्षण उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, मुंबई व मिटकॉन लि. पुणे यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मंचावर गुरुनानक इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ. सुधिर शेळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश शेराम, मिटकॉनचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा, मिटकॉनचे मुख्य प्रशिक्षक सोनाली मिश्रा, गुरुनानक इन्स्टिट्युटचे रजिस्टार डॉ. नंदकिशोर सवाई, प्रकल्प प्राध्यापक डा.उन.एस.रामन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिटकॉनचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा व आभार प्रदर्शन मुख्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget