एक्स्प्लोर

मुंबईत क्रिकेटरने अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कार घुसवली!

मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्मवर आज एका तरुणाने चक्क कार आणल्याने खळबळ उडाली. आज सकाळी सव्वासात वाजता हा प्रकार घडला. आरोपी तरुण हा क्रिकेटर असल्याचं कळतं. सकाळची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची ट्रेन पकडण्यासाठी लगबग होती. पण अंधेरी पश्चिमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तरुणाने चक्क कार आणल्याचं पाहून उपस्थित प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने चालकाने कारवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही अनूचित घटना घडली नाही. सध्या पोलिसांनी कारसह तरुणाला ताब्यात घेतलं आहे. हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण आहे का या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. सध्या त्याचं मेडिकल सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. Harmeet_Singh आरोपी 25 वर्षीय तरुण क्रिकेटर असून त्याचं नाव हरमीत सिंह आहे. हरमीत सिंह रणजी खेळाडू आहे. हरमीत हा मूळचा मालडचा आहे. एअर इंडिया रेड, डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, भारत ब, भारत अंडर-19, मुंबई, राजस्थान रॉयल्स, शेष भारत, वेस्ट झोन या संघांकडूनही हरमीत सिंह खेळला आहे. "मी सकाळी सहा वाजता प्रॅक्टिससाठी जात होतो. पण रस्ता चुकलो आणि प्लॅटफॉर्मवर आलो," असा दावा हरमीत सिंहने केला आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हरमीत दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या कारमधून बीयरचं कॅनही जप्त करण्यात आल्याचं कळतं.

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

Embed widget