एक्स्प्लोर
Advertisement
CCTV : कुर्ला स्टेशनवर भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने जीवन संपवलं
मुंबईतील ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कुर्ला स्थानकात भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबई : मुंबईतील ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कुर्ला स्थानकात भरधाव ट्रेनखाली उडी घेत तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.
शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरुन जाणाऱ्या भरधाव ट्रेनसमोर उडी टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सुरुवातीला हा तरुण उडी मारण्यास धजावत नव्हता मात्र नंतर हिंमत करुन त्याने धावत्या ट्रेनखाली उडी टाकली. पोलिसांनी याप्रकरणी एडिआर दाखल करुन घेतली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets