एक्स्प्लोर

नवी मुंबईत तरूणावर गॅंगरेप, बलात्कारानंतरच्या विकृतीमुळे खळबळ

याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणावर कोपरखैरणे येथील गगनगिरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करून कपडा, नारळाची कवटी बाहेर काढले आहे.

नवी मुंबई : वाशीमधील सागर विहार भागात एका तरूणावर गॅंगरेपचा प्रकार घडला आहे. परवा संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. तरूण सागर विहार येथे रस्त्यावर चालत असताना पाच जणांनी त्याला जबरदस्ती झाडीत घेवून गेले. त्यांच्यावर गॅंगरेप करण्यात आला. यावेळी त्याला मारहाण करून तोंड बंद करण्यात आले होते. रेप केल्यानंतर पीडित तरूणाच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कापड जबरदस्ती टाकण्यात आले आहे. दरम्यान गॅंगरेप करणारे आरोपी फरार झाले असून नशा करनारे गर्दुल्ले असण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणावर कोपरखैरणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करून कपडा, नारळाची कवटी बाहेर काढले आहे. वाशी मिनी सिशोर परिसर हा वाशी खाडीला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या मॅंग्रोजची झाडी आहे. मनपाकडून याच्या लगत जॉगिंग ट्रॅक बनविला असल्याने येथे लोकांची वर्दळ असते. आजूबाजूला काॅलेजचा परिसर असल्याने दिवसा येथे प्रेमियुगलांची गर्दी मोठ्या संख्येने असते. तरूणाबरोबर घडलेला हा प्रकार संध्याकाळी 7.30 वाजता असल्याने आश्चर्य वाटते. कारण येथे संध्याकाळी महिला वाॅकिंगसाठी येत असल्याने कदाचित नशा करून सावज शोधणाऱ्यांच्या हाताला महिला लागली नसल्याने त्यांनी तरूणाला आपली शिकार बनविले, असल्याची शक्यता आहे. गर्दुल्ल्यांना येथील झाडीझुडपातील ठिकाणं माहित असल्याने त्यांनी फुटपाथवरून जाणाऱ्या तरूणाला पाच आरोपींनी जबरदस्ती झाडीत नेले. तिथे त्याला मारहाण करीत, तोंडावर पट्टी लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कपडा कोंबून पळ काढला. जखमी आवस्थेत पीडित तरूण तसाच आपल्या बाईकवरून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर वेळेत उपचार झाल्याने जीव वाचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget