एक्स्प्लोर

अनधिकृत हातगाडीवरील कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना महिलेची मारहाण

श्रीराम चौकातील एका चायनीजच्या गाडीवर पोलीस कारवाईसाठी गेले असता तिथे निर्मला बाविस्कर या महिलेनं कारवाईला विरोध केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावर हात उगारला आणि शिवीगाळ केली.

कल्याण : अनधिकृत हातगाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना महिलेनं धक्काबुक्की करत चक्क मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत हातगाड्या लागत असून या गाड्यांवर काल विठ्ठलवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यादरम्यान श्रीराम चौकातील एका चायनीजच्या गाडीवर पोलीस कारवाईसाठी गेले असता तिथे निर्मला बाविस्कर या महिलेनं कारवाईला विरोध केला. तिने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्यावर हात उगारला आणि शिवीगाळ केली. या प्रकारामुळे कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मात्र सरतेशेवटी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. सोबतच योगेश बाविस्कर आणि गणेश बाविस्कर या तिच्या दोन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तिघांवरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ उल्हासनगरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न; पायलट का बदलले? विमानाचे ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?', अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय; पायलट का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न; पायलट का बदलले? विमानाचे ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, 'या' 9 सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार?
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला? OBC महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर कोण जिंकलं?
EPFO: आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?
पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला! छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हापरिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम
Embed widget