एक्स्प्लोर

पत्नी अदलाबदलीची ऑफर देणाऱ्या मित्राची निर्घृण हत्या

मुंबईच्या मालवणीमध्ये वाईफ स्वाईपची ऑफर दिल्यानं एका मित्रानं दुसऱ्याची हत्या केली आहे. घराशेजारीच राहणारा मित्र रईस करिमुल्लाच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी शाहरुख अन्सारीला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : पत्नी बदलण्याची ऑफर दिल्यानं मुंबईत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याप्रकरणाचा छडा पोलिसांनी एका फोन कॉलवरून लावला आहे. मुंबईच्या मालवणीमध्ये वाईफ स्वाईपची ऑफर दिल्यानं एका मित्रानं दुसऱ्याची हत्या केली आहे. घराशेजारीच राहणारा मित्र रईस करिमुल्लाच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी शाहरुख अन्सारीला बेड्या ठोकल्या आहेत. रईस करिमुल्ला आणि शाहरुख अन्सारी हे एकमेकांचे जीवलग मित्र होते. लग्नाआधी ते दोघं एकमेकांची प्रेयसी बदलत होते. लग्नानंतर देखील त्यांनी वाईफ स्वॅपिंग म्हणजेच पत्नीची अदलाबदल करण्याचं वचन दिलं होतं. याला रईस करिमुल्लाची काहीच हरकत नव्हती. मात्र, रईसनं आपल्या पत्नीसोबत वेळ घालवणं शाहरूखला मान्य नव्हतं. रईस करिमुल्ला वारंवार वाईफ स्वॅपिंगचा विषय काढायचा यामुळे शाहरुख अन्सारी खूप वैतागला होता. दोनच दिवसांपूर्वी रईसचा कायमचा काटा काढायचा असं ठरवून शाहरुखनं त्याला एका निर्जन स्थळी बोलवलं. त्यावेळी रईसनं बरंच मद्यसेवन केलं होतं. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या रईसची अखेर शाहरुखनं हत्या केली. खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृत व्यक्तीचं नाव रईस करिमुल्ला असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल फोन तपासला. ज्यामधून सर्वात जास्त कॉल शाहरुखला करण्यात आले होते. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी शाहरुखला अटक केली. शाहरुखनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget