एक्स्प्लोर

नवी मुंबईत लग्नाच्या पाचव्या दिवशी विवाहितेची निर्घृण हत्या

नवी मुंबई : लग्नाच्या पाचव्या दिवशी विवाहितेच्या हत्येची घटना नवी मुंबईत घडली आहे. या हत्येप्रकरणी पती, सासू-सासरे आणि पतीच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गुरव असे मृत विवाहितेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे प्रियंकाच्या शरिराचे तुकडे करून रबाले एमआयडीसी परिसरात फेकून देण्यात आले होते. विवाहितेच्या गळ्यावर काढलेल्या टॅटूच्या मदतीने तिची ओळख पटवून नवी मुंबई पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. आयुष्याची स्वप्न बघणारी 23 वर्षीय प्रियंका गुरव आता हयातीत नाही. तिचा मृतदेह शीर आणि कंबर नसलेल्या अवस्थेत 6 मे रोजी नवी मुंबई पोलिसांना रबाले एमआयडीसीच्या परिसरात सापडला होता. आरोपी पती सिद्धेश गुरव, सासू माधुरी गुरव, सासरे मनोहर गुरव आणि त्यांचा मित्र दुर्गेश पटवा या आरोपींना हत्या करणे, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे या आरोपांखाली अटक केली आहे. प्रियंकाच्या अंगावर असलेल्या ओम आणि गणपतीच्या टॅटूमुळे तिची खरी ओळख  समोर येऊ शकली. मूळची डोंबिवलीतल्या प्रियंकाचा तिचा कॉलेज मित्र सिद्धेश गुरवसोबत 30 एप्रिल रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सासरी म्हणजे वरळीत राहायला गेली होती. 4 मे रोजी पती, सासू, सासरा यांनी प्रियंकाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियंकाच्या पतीने मित्र दुर्गेश पटवाच्या मदतीने तिच्या शरिराचे तुकडे करुन रबाले एमआयडीसीमध्ये टाकले. 8 मे रोजी रबाले पोलिसांना तरूणीची ओळख पटल्यानंतर सासरच्यांना अटक करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरुन प्रियंकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांन वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Shaina NC apology: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
MSC Bank Employees Salary Hike : शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 12वा वेतन करार संपन्न, भरघोस पगारवाढ, मासिक वेतन कितीने वाढणार?
शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 12वा वेतन करार संपन्न, भरघोस पगारवाढ, मासिक वेतन कितीने वाढणार?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Embed widget