एक्स्प्लोर

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय?

अंतरिम अर्थसंकल्पात मध्य आणि पश्चिम रेल्वेला ज्या गोष्टी दिल्या गेल्या होत्या, त्यात जास्त बदल न करता निधीमध्ये थोडीशी फेरफार करण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यापासून लोकल रेल्वेला काय मिळालं, याची उत्सुकता मुंबईकरांना सर्वात जास्त असते. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाल्यापासून एका पुस्तिकेतून कोणत्या प्रकल्पाला किती निधीची तरतूद करण्यात आली, याची माहिती दिली जाते. ही माहिती देणारं पिंक बुक आज मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळालं. अंतरिम अर्थसंकल्पात मध्य आणि पश्चिम रेल्वेला ज्या गोष्टी दिल्या गेल्या होत्या, त्यात जास्त बदल न करता निधीमध्ये थोडीशी फेरफार करण्यात आली आहे. एकूण मिळालेला निधी - मध्य रेल्वे – 7955 कोटी पश्चिम रेल्वे – 6346 कोटी रेल्वे अर्थसंकल्पात महत्त्वाचं काय? - बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 10 हजार कोटी - मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गावर 160 ते 200 किमी वेगापर्यंत सक्षम करण्यासाठी 500 कोटी - विरार-अंधेरी धीम्या मार्गावरील 15 डब्यांच्या लोकलसाठी 12 कोटी - बेलापूर-सीवूड-उरण मार्गासाठी एकूण 1764 कोटींपैकी 154 कोटी - विरार ते चर्चगेट दरम्यान पादचारी पूल बांधायला 47 कोटी - जोगेश्वरीत दुसरं टर्मिनस उभारण्यासाठी 10 लाख - बांद्रा स्टेशनचा हेरिटेज म्हणून संवर्धन करण्यासाठी 5.52 कोटी - विरार ते चर्चगेट नवीन ट्रॅकसाठी 23.3 कोटी - नेरळ-माथेरान राणीसाठी 3.07 कोटी - कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी एकूण खर्च 913 कोटींपैकी 160 कोटींची तरतूद - लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये क्षमता वाढवण्यासाठी 7 कोटी - सीएसएमटी फलाट क्रमांक 10 ते 13, 24 डब्यांच्या ट्रेनना वापरण्याजोगे करण्यासाठी 4 कोटी - दिवा आणि विक्रोळी येथील रोड ब्रिजसाठी एकूण 10 कोटी - मध्य रेल्वेवरील एमयू, मेमू आणि डेमू गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी 5 कोटी, सरकते जिने 28 कोटी आणि संरक्षक भिंत बांधायला 12 कोटी मुंबई रेल्वे प्रवासी सुविधा - एकात्मिक सुरक्षा यंत्रणा - 20 कोटी सरकते जिने - 5.3 कोटी लिफ्ट - 5.1 कोटी तिकीट यंत्रणा - 4.15 कोटी इतर सुविधा - 62.62 कोटी एमआरव्हीसीच्या प्रकल्पांना मिळालेला निधी एमयूटीपी – 2 एकूण - 244.92 कोटी प्रकल्प - मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग एमयूटीपी – 3 एकूण - 283.78 कोटी प्रकल्प - 47 वातानुकूलित लोकल विरार-डहाणू मार्ग पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग ऐरोली-कळवा उन्नत मार्ग एमयूटीपी 3 अ एकूण - 50 कोटी प्रकल्प - 210 वातानुकूलित लोकल गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तारीकरण कल्याण-आसनगाव चौथा मार्ग कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग कल्याण यार्ड आधुनिकीकरण याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुंबई सोडून मिळालेला निधी - मध्य रेल्वेला लातूर कोच फॅक्टरीसाठी 200 कोटी - मध्य रेल्वेला प्रवासी सुविधांसाठी 284 कोटी - पश्चिम रेल्वेला 12,756 कोटी नवीन रेल्वेमार्ग, रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलण्यासाठी, स्टेशन पुनर्विकास, शौचालय, ट्राफिक फॅसिलिटी, सोलर पॅनल अशा वेगवेगळ्या कामासाठी - पश्चिम रेल्वेला 637 कोटी रेल्वे मार्गावरील ब्रिज, रेल्वे मार्गाखालील रस्ता, अशा कामांसाठी - पश्चिम रेल्वेला प्रवासी सुविधांसाठी 284 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Embed widget