एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : ATM मधील लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्या?

एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. एटीएममधील 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फोटो, व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत.

वसई : एटीएममध्ये लाखो रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडल्या असल्याचा मॅसेज सध्या व्हॉट्सअॅपवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एटीएममधील 20 ते 25 लाख रुपयाच्या नोटा कुरतडल्याचं यात दिसत आहे. हे एटीएम नालासोपारा-वसई परिसरातील असल्याचेही अफवांचं पेव फुटत आहे. मात्र याबाबतची सत्यता एबीपी माझाच्या पडताळली. एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. एटीएममधील 20 ते 25 लाख रुपयांचे  नुकसान झाल्याचे फोटो, व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. काही मेसेजमध्ये वसईतील अंबाडी रोडवरील HDFC बँकेच्या एटीएममध्ये हे पैसे कुरतडल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही मेसेजमध्ये नालासोपाऱ्यातील एटीएममध्ये ब्लास्ट झाल्याने पैशाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत स्थानिक संबंधित पोलीस ठाणे, बँकेचे मॅनेजर  यांच्याशी विचारणा केली असता, या व्हायरल झालेल्या मेसेजला कुठेही दुजोरा मिळालेला नाही. पण हा मॅसेज सोशल मीडियावरील मात्र मोठा चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल सत्य : ATM मधील लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्या? व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली घटना खरीच घडली आहे का? घडली असेल तर कुठे घडली आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा कुणी कुरतडल्या? हे फोटो खरेच आहेत की मॉर्फ केलेत? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पण असे मॅसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करताना, खातरजमा करा, त्यानंतरच पुढे पाठवा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. संबंधित बातमी : एटीएममध्ये लाखो रुपयांच्या नोटा कुरतडल्या? व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
Mukhyamantri Shaurya Padak : राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

Embed widget