एक्स्प्लोर

लोकलमध्ये तरुणाचा झिंगाट डान्स, थकलेले प्रवासीही थिरकले!

मुंबई: मुंबईची लाईफ-लाईन अर्थात लोकल रेल्वे म्हणजे नेहमीच खचाखच गर्दी, जागेसाठी गडबड, भांडण आणि राडा हे ठरलेलं चित्र. पण याच गर्दीच्या लोकलमध्ये काही आश्चर्यकारक, काही अभिमानास्पद आणि काही कौतुकास्पद घटनाही घडतात. मग ते नेहमीच एकाच डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सहकाऱ्यांनी सणवाराला लोकल सजवणं असो किंवा अन्य काही, अशा चांगल्या घटना लोकल रेल्वेत घडत असतात. याच लोकलमध्ये बेफाम होऊन डान्स करणाऱ्या एक तरुणाने, आपल्या सहप्रवाशांनाही ठेका धरायला लावला. झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्स करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ मुंबई मेरी जान या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसतंय. कामावरुन घराकडे निघालेले थकलेले प्रवाशी या लोकलमध्ये बसलेले दिसतात. मात्र या तरुणाने जबरा डान्स करुन, थकलेल्या चेहऱ्यांवरही हसू फुलवलं आणि दिवसभरातील थकवा अवघ्या 2 मिनिटात कुठल्या कुठे पळवला. पाहा व्हिडीओ  https://twitter.com/Mumbaikhabar9/status/875080822767980544

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Embed widget