एक्स्प्लोर

बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं?

रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संपावरुन चर्चा, बैठकांची सत्र सुरु आहेत.

मुंबई : रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संपावरुन चर्चा, बैठकांची सत्र सुरु आहेत. परंतु आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टची पूर्णत: जबाबदारी घ्यायला महापालिका आणि राज्यसरकार दोघेही सध्या तयार नाहीत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा 7 जानेवारी : मध्य रात्रीपासून संप सुरू झाला 8 जानेवारी : पालिका आयुक्त आणि युनियन नेते यांच्यात बैठक झाली, तोडगा नाही 8 जानेवारी : संध्याकाळी पुन्हा आयुक्त आणि शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेत बैठक झाली यावेळी सेनेच्या युनियनने संपातून माघार घेतली 9 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समिती यांच्यात दोन बैठका झाल्या तोडगा नाही 10 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समितीत पाच तास बैठक झाली. 10 जानेवारी : संध्याकाळी महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक, बेस्ट कामगार संघटना यांच्यात 7 तास बैठक झाली. चर्चा निष्फळ 11 जानेवारी : न्यायालयाने संपावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यियसमिती तयार करुन चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले. 12 जानेवारी : मंत्रालयात राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीच्या बेस्ट कामगार कृती समिती सोबत बैठक झाली. 13 जानेवारी : संपाबाबत कोणतीच चर्चा नाही, तोडगा नाही 14 जानेवारी : बेस्ट संपाबाबत मंत्रालयात पुन्हा एकदा त्रिसदस्यीय उच्च समिती आणि बेस्ट कामगार कृती समितीत बैठक झाली. 14 जानेवारी : मनसेने संप प्रश्नात उडी मारली, शिवसेना बेस्टपेक्षा कोस्टल रोडला प्राधान्य देते म्हणून, मुंबईतले कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो 3 चे काम थांबवले 14 जानेवारी : न्यायालयासमोर त्रिसदसदस्यीय समिती गेली. कोर्टाने बेस्ट संघटनांना संप मागे घेण्यास सांगितले. बेस्ट संघटनांना फटकारले, मात्र उद्या पुन्हा सुनावणी होणार. बेस्ट संप अद्याप सुरु आहे. संबधित बातम्या बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Narendra Modi : महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात:  नरेंद्र मोदी 
काही लोकांना वाटतं यामध्ये मोदींचा राजकीय स्वार्थ, क्रेडिटचा ब्लँक चेक तुम्हाला द्यायला तयार : नरेंद्र मोदी
Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
Embed widget