एक्स्प्लोर

मुंबईतील काही भागांमध्ये 9 आणि 10 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद

नऊ आणि 10 जुलै रोजी मुंबईतल्या अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : महानगरप‍ालिकेतर्फे पवई येथील 1800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्‍तीचे आणि धारावी येथील माहीम फाटकाजवळील 1800 मिमी व्‍यासाच्या वैतरणा, अप्‍पर वैतरणा जलवाहिनी खंडि‍त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी नऊ आणि 10 जुलै रोजी अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 10 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत (24 तास) सुरु राहणार आहे. त्यामुळे या भागांमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असणार के. पूर्व विभाग : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, एम. आय. डी. सी. ट्रान्स रेसिडेन्‍सी, सुभाषनगर, सारीपुतनगर, विजयनगर, पोलीस कॅम्‍प, मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानीनगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओमनगर, सहार गाव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्लामपुरा, पारसीवाडा, चकाला गावठाण, जे. बी. नगर, मुळगाव डोंगरी, बामणवाडा, कबीरनगर, लेलेवाडी, टेक्निकल एरिया, तरुण भारत सोसायटी, एअर पोर्ट परिसर. जी उत्तर विभाग (सायंकाळी 4 ते 9 या वेळेतील पाणीपुरवठा बंद) : धारावी, धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग. जी उत्तर विभाग (सकाळी 4 ते दुपारी 12 या वेळेतील पाणीपुरवठा बंद) : प्रेम नगर, नाईक नगर, 60 फीट रोड, जॅस्मिन मिल रोड, मांटुगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास मार्ग, एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस परिसर

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget